LIVE : वाराणसीतून मोदींचा अर्ज दाखल

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections 2019) वाराणसी मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करत नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपच्या ज्येष्ठ-वरिष्ठ नेत्यांसह एनडीएतील मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर राहणार आहेत. LIVE […]

LIVE : वाराणसीतून मोदींचा अर्ज दाखल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections 2019) वाराणसी मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोठं शक्तिप्रदर्शन करत नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपच्या ज्येष्ठ-वरिष्ठ नेत्यांसह एनडीएतील मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करताना हजर राहणार आहेत.

LIVE UPDATE : 

[svt-event title=”एनडीएतील मित्रपक्षांचे नेतेही हजर राहणार” date=”26/04/2019,7:43AM” class=”svt-cd-green” ] मोदींचा उमेदवारी अर्ज भरताना एनडीएतील मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित राहणार, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही हजर राहणार [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे वाराणसीत दाखल” date=”26/04/2019,7:02AM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर वाराणसीत दाखल, भाजप नेते पियुष गोयल, खासदार भूपेंद्र यादव आणि अनिल अग्रवाल यांनी उद्धव ठाकरेंचं वाराणसी विमानतळावर स्वागत, नरेंद्र मोदी यांचा उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरे उपस्थित राहणार [/svt-event]

[svt-event title=”मोदी आज अर्ज दाखल करणार” date=”26/04/2019,7:03AM” class=”svt-cd-green” ] पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार, भाजपकडून मोठ्या शक्तिप्रदर्शनाची तयारी [/svt-event]

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.