Special Report | राष्ट्रवादीचे 2 पाटील एकमेकांना भिडले, वादग्रस्त विधान आणि पलटवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीच्याच नेत्याने विरोध केलाय.
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीच्याच नेत्याने विरोध केलाय. “पाटलांच्या पोरांना लग्नाच्याही आधी एवढी बाळं असत्याती म्हणावं बेट्या तुझ्याएवढी”, असं विधान राजन पाटील यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेश पाटलांनी आक्षेप घेतलाय. या विषयी सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !