Sugar Commissionerate : राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत, राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका

राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका

Sugar Commissionerate : राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत, राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका
राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीतImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 9:39 AM

महाराष्ट्र – राज्यातील (Maharashtra) महत्त्वाच्या नेत्यांचे सहकारी साखर कारखाने (Cooperative Sugar Factories) त्यांच्या विधानसभा क्षेत्रात आहेत. काही राजकीय नेत्यांचे साखर कारखाने राज्यात अनेक ठिकाणी आहेत. त्यात यंदा उसाचा गाळप अधिक झाला आहे.पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्यावर्षी सहकारी साखर कारखाने अधिक महिने चालवले आहेत. काही कारखाने तर एप्रिल महिन्यापर्यंत सुरु होते. सध्या अनेक राजकीय नेत्यांचे (Politics leader) साखर कारखाने अडचणीत आहेत. यामध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडे , बबनराव पाचपुते, कल्याणराव काळे यांच्या कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. साखर आयुक्तांचा राज्यभरातील सात साखर कारखान्यांना दणका दिला असल्याची माहिती मिळाली आहे. 70 टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण 14503.59 लाख आरआरसी रक्कम थकवली असल्याचे आयुक्तांनी जाहीर केले आहे.

राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आयुक्तांचा दणका

  1.  सोलापूर – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर – आरआरसी रक्कम 3674.90 लाख (संबंधित राजकीय नेते – कल्याणराव काळे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
  2.  पुणे- राजगड सहकारी साखर कारखाना लिं. भोर- आरआरसी रक्कम 2591.69 लाख (संबंधित राजकीय नेते – आमदार संग्राम थोपटे – काँग्रेस)
  3.  बीड – आंबेजोगाई सहकारी साखर कारखाना, आंबेजोगाई, -आरआरसी रक्कम 814.15 ( संबंधित राजकीय नेते – माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
  4.  बीड – वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी – आरआरसीसी रक्कम – 4615.75 लाख ( संबंधित राजकीय नेते – माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप)
  5. हे सुद्धा वाचा
  6. उस्मानाबाद – जयलक्ष्मी शुगर प्रो.नितळी – आरआरसी रक्कम – 340.69 लाख ( संबंधित राजकीय नेते – विजयकुमार दांडनाईक, भाजप)
  7.  सातारा – किसनवीर ससाका भुईंज, सातारा – आरआरसी रक्कम – 411.91 लाख ( संबंधित राजकीय नेते – आमदार मकरंद पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
  8. अहमदनगर – साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर – आरआरसी रक्कम -2054.50 लाख – ( संबंधित राजकीय नेते – आमदार बबनराव पाचपुते,भाजप)
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.