Pravin Darekar : जितेंद्र आव्हाड पवारांचा जातीयवादी कव्हर आहे, प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर त्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आक्षेप असण्याचे कारण नाही. स्मारकापेक्षा बंगल्यावर डोळा असल्याचा आरोप यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता. त्यामुळे यात कुठेतरी संशयाची सुई दिसते आहे, असं दरेकर म्हणाले.

Pravin Darekar : जितेंद्र आव्हाड पवारांचा जातीयवादी कव्हर आहे, प्रवीण दरेकरांची राष्ट्रवादीवर टीका
प्रवीण दरेकरImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 2:35 PM

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतर त्यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आक्षेप असण्याचे कारण नाही. स्मारकापेक्षा बंगल्यावर डोळा असल्याचा आरोप यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता. त्यामुळे यात कुठेतरी संशयाची सुई दिसते आहे, असं दरेकर म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्यावरही टीका केली आहे. ‘शिवसेना (Shivasena) नेते संजयजी आपण सत्तेसोबत फरफटत गेला आहात. जनाब, पालघर घटनेवर प्रतिक्रिया नाही. काल बाळासाहेब यांच्या फोटोसोबत सोनिया गांधी आणि शरद पवार आणि कॉंग्रेस नेत्यांचे फोटो होते. हे सर्व सत्तेसाठीच ना? असा सावालही प्रवीण दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीवर दरेकरांचं टीकास्त्र

यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड पवारांचा जातीयवादी कव्हर आहे, असं म्हणत दरेकरांनी राष्ट्रवादीवरही टीका केली आहे. ‘आज राष्ट्रवादीचा थयथयाट सुरू आहे. राज ठाकरे यांनी जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर कुणीही दिले नाही. ठराविक लोकांवर धाडी का? धाडीनंतर मधुर संबंध होते, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी वर्माला बोट घातल्याची टीका देखील प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भोग्यावर बोलायला हवं. जितेंद्र आव्हाड मतासाठी लांगून चालन करत आहेत. हिंदुंनी आता जितेंद्र आव्हाड यांना एक मताने पाडू शकतो हे ठरवायला हवा, असंही दरेकर यावेळी म्हणालेत.

प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका

भाजपे नेते प्रवीण दरेकर यांनी महापौर बंगल्यावरुन टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आक्षेप असण्याचे कारण नाही. स्मारकापेक्षा बंगल्यावर डोळा असल्याचा आरोप यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता. त्यामुळे यात कुठेतरी संशयाची सुई दिसते आहे, असं दरेकर म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.

इतर बातम्या

Kisan Morcha : लढा हमीभावाचा, देशभर जनजागृती, संयुक्त किसान मार्चाचे धोरण काय ?

Ambati Rayudu Catch: हवेत उडणारा रायडू, टिपला शानदार झेल, पाहा Video

Summer drinks : उन्हाळ्यात घरीच बनवा कैरीचे चवदार पेय, जाणून घ्या त्याचे फायदे!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.