PMC Election 2022 Ward 38 : शिवदर्शन-पद्मावती प्रभाग 38 मध्ये बघायला मिळणार बहुरंगी लढत, महाविकास आघाडी सरकार करू शकणार काही करिश्मा?
प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन - पद्मावती गट अ मधून नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार दत्तात्रय बबनराव धनकवडे यांना 16124 मते मिळाली होती आणि ते विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 38 अ मध्ये भाजपाच्या उमेदवाराचा अगदी कमी मताने पराभव झाला होता. प्रभाग 38 शिवदर्शन - पद्मावती गट ब मधून भारतीय जनता पार्टींच्या भोसले राणी रायबा या विजयी झाल्या होत्या, त्यांना 12120 मते मिळाली होती.
पुणे : राज्यातील महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणूकीच्या तयारीला सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सप्टेंबर ते आॅक्टोंबरमध्ये राज्यातील महापालिकेच्या निवडणूकी होण्याची दाट शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्याने कोणत्या वॉर्डातून तयारी करावी लागेल, याचे चित्र सध्यातीर स्पष्ट झाले आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) गोंधळ देखील सुरू आहे. विद्यमान नगरसेवकांनीही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक 38 मध्ये तर इच्छुक उमेदवार कामालाही लागले आहेत. विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहण्यासारखे राहणार आहे. पुणे महापालिका हा भाजपचा गड आहे. मात्र, राज्यामधील महाविकास आघाडी सरकारही पुणे महापालिकेवर ताबा मिळवण्यासाठी चांगलीच कसरत करणार. यामुळे भाजपासमोर (BJP) महाविकास आघाडी सरकारचे मोठे आव्हान राहणार.
पाहा 2017 च्या विजयी उमेदवाऱ्यांची यादी!
प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन – पद्मावती गट अ मधून नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार दत्तात्रय बबनराव धनकवडे यांना 16124 मते मिळाली होती आणि ते विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 38 अ मध्ये भाजपाच्या उमेदवाराचा अगदी कमी मताने पराभव झाला होता. प्रभाग 38 शिवदर्शन – पद्मावती गट ब मधून भारतीय जनता पार्टींच्या भोसले राणी रायबा या विजयी झाल्या होत्या, त्यांना 12120 मते मिळाली होती. प्रभाग 38 शिवदर्शन – पद्मावती गट क मधून कदम मनिषाताई राजाभाऊ या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार 10971 मतांनी विजयी झाल्या होत्या. प्रभाग 38 शिवदर्शन – पद्मावती गट ड मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रकाश विठ्ठलराव कदम हे 16591मते मिळून विजयी झाले.
प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन – पद्मावती गट – अ
-डवरी दिगंबर रामचंद्र – भारतीय जनता पार्टी – 10360 -दत्तात्रय बबनराव धनकवडे – नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी – 16124 -निंबाळकर बळीराम मरग्याना – शिवसेना – 4355 -रासकर मंगेश शंकर – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 2947
डवरी दिगंबर रामचंद्र | भारतीय जनता पार्टी | |||
---|---|---|---|---|
दत्तात्रय बबनराव धनकवडे | नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी | |||
निंबाळकर बळीराम मरग्याना | शिवसेना | |||
रासकर मंगेश शंकर | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | |||
प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन – पद्मावती गट – ब
-भोसले राणी रायबा – भारतीय जनता पार्टी – 12120 -गजर शैला संजय – अपक्ष – 2476 -खुटवड वैशाली शिवाजी – नॅशनॅलिस्ट कांग्रेस पार्टी – 10526 -ओसवाल दिपाली बाळा उर्फ प्रमोद – शिवसेना – 2947
भोसले राणी रायबा | भारतीय जनता पार्टी | |||
---|---|---|---|---|
खुटवड वैशाली शिवाजी | नॅशनॅलिस्ट कांग्रेस पार्टी | |||
ओसवाल दिपाली बाळा उर्फ प्रमोद | शिवसेना | |||
गजर शैला संजय | अपक्ष | |||
प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन – पद्मावती गट – क
-घुमाळ रेश्मा राजेंद्र – भारतीय शेतकरी कामगार पक्ष – 484 -कदम मनिषाताई राजाभाऊ – भारतीय जनता पार्टी – 10971 -कावेकर सरोज अनंतकुमार – शिवसेना – 4014 -मोहिते मनीषा गणेश – नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी – 10727 -मोरे शकुंतला वसंत – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 7201 -तिकोने सुनंदा दत्तात्रय – राष्ट्रीय मराठा पार्टी – 243
कदम मनिषाताई राजाभाऊ | भारतीय जनता पार्टी | |||
---|---|---|---|---|
मोहिते मनीषा गणेश | नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी | |||
कावेकर सरोज अनंतकुमार | शिवसेना | |||
मोरे शकुंतला वसंत | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | |||
घुमाळ रेश्मा राजेंद्र | भारतीय शेतकरी कामगार पक्ष |
प्रभाग क्रमांक 38 शिवदर्शन – पद्मावती गट – ड
-बोडसिंग विकास दिलीप – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 3222 -प्रकाश विठ्ठलराव कदम – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 16591 -कदम विनय बाबासाहेब – भारतीय जनता पार्टी – 9353 वाळके विनायक सदाशिव – शिवसेना – 4178
कदम विनय बाबासाहेब | भारतीय जनता पार्टी | |||
---|---|---|---|---|
वाळके विनायक सदाशिव | शिवसेना | |||
प्रकाश विठ्ठलराव कदम | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी | |||
बोडसिंग विकास दिलीप | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | |||