महाराजांची शपथ घेऊन सांगतो हातात जर महाराष्ट्राची सत्ता आली तर…. राज ठाकरेंनी दिली साक्ष

मनसेच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आल्यास काय करुन दाखवणार हे राज ठाकरे यांनी महारांजी शपथ घेऊन सांगितले.

महाराजांची शपथ घेऊन सांगतो हातात जर महाराष्ट्राची सत्ता आली तर.... राज ठाकरेंनी दिली साक्ष
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 8:42 PM

मुबंई : अभिनेता सुबोध भावे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची मुलाखात घेतली. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात सुबोध भावे यांनी राज ठाकरेंना एक इंटरेस्टींग प्रश्न विचारला. छपत्रती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एखाद्या गोष्ट सांगायची असेल तर तुम्ही काय सांगला? असा प्रश्न सुबोध भावे यांनी केला. मनसेच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आल्यास काय करुन दाखवणार हे राज ठाकरे यांनी महाराजांची शपथ घेऊन सांगितले.

सत्ता माझ्या हातामध्ये आली तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखवेन असे राज ठाकरे यांनी महाराजांची शपथ घेऊन सांगितले.

माझ्या पक्ष स्थापनेच्या वेळेला पहिल्या सभेला जे मी बोललो होतो मी महाराजांना स्मरण करून खरंच मी शपथपूर्वक सांगतो की जर ही हे राज्य माझ्या हातामध्ये आलं तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखवीन असे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात परिवर्तन घडवने सहज शक्य आहे. आता नाही पण उद्या, परवा कधी ना कधी हे नक्की घडेल असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट आत घेणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात अशक्य गोष्ट कुठलीही नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.