मनसेला सोडचिठ्ठी देण्याबाबत रुपाली ठोंबरेनी सोडले मौन ; लवकरच घेणार राज ठाकरेंची भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात स्त्रियांना टार्गेट केलं जाते, तेच आता मनसेत माझ्याबाबत घडत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. मला पक्ष बदलायचा असता तर तो मी २०१७ ला भाजपची खुली ऑफर असतानाच बदलाला असता. त्यानंतर २०१९ ला माझे तिकीट कापण्यात आले तेव्हाही मी पक्ष बदलाचा निर्णय घेऊ शकले असते पण मी तसे काहीही केलेले नाही. पण आज पक्षातील हितचिंतकच मनसे प्रमुखांचे कान भरत आहेत. राज ठाकरेंचे कान भरणाऱ्याची नावे व माहिती माझ्याकडे

मनसेला सोडचिठ्ठी देण्याबाबत रुपाली ठोंबरेनी सोडले मौन ; लवकरच घेणार राज ठाकरेंची भेट
rupali thombre
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 6:29 PM

पुणे – मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून काम करत आहे. पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय नाही.परंतु पक्षातील रिकामटेकड्या मंडळींचा होत असलेला त्रास, मला नवीन पर्याय शोधण्यास भाग पाडू शकतो. जवळचे हितचिंतकच माझ्याविरोधात पक्ष प्रमुखांचे कान भरून लागल्याचा आरोप मनसे पुण्याच्या शहर उपाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. मनसेच्या रुपाली ठोंबरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तसेच रुपाली ठोंबरेंच्या वक्तव्यानंतर पुण्यातील मनसेत दोन गट पडल्याची चर्चाही केली जातेय.

मनसेत मला टार्गेट केलं जातंय

महाराष्ट्राच्या राजकारणात स्त्रियांना टार्गेट केलं जाते, तेच आता मनसेत माझ्याबाबत घडत असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत. मला पक्ष बदलायचा असता तर तो मी २०१७ ला भाजपची खुली ऑफर असतानाच बदलाला असता. त्यानंतर २०१९ ला माझे तिकीट कापण्यात आले तेव्हाही मी पक्ष बदलाचा निर्णय घेऊ शकले असते पण मी तसे काहीही केलेले नाही. पण आज पक्षातील हितचिंतकच मनसे प्रमुखांचे कान भरत आहेत. राज ठाकरेंचे कान भरणाऱ्याची नावे व माहिती माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर त्यांची नावे नक्कीच जाहीर करणार असल्याचेही रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

मी पक्ष मागेच बदलला असता मी मनसेतून राष्ट्रवादीत जाणार असल्याची अफवा माझया पक्षातील विरोधकांनीच रंगवली आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुण्यातील प्रश्नांच्या बाबतीत मी त्यांना भेटणं अपेक्षित आहे. उद्या मी शिवसेनेच्या नेत्याला भेटले तर तुम्ही लगेच रुपाली शिवसेनेत प्रवेश करणार असे म्हणणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Pravin Darekar | सहानुभूती नको विलीनीकरणाचा निर्णय द्या – प्रवीण दरेकर

नारायण राणेंनी सीआरझेडचं उल्लंघन केलं असेल तर बंगल्यावर कारवाई करा; सोमय्यांचे ठाकरे सरकारला आव्हान

30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याची संधी, ‘या’ 5 मार्गांनी जमा करा अन्यथा पेन्शन बंद

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.