Rana vs Thackeray : शिवसैनिक रवी राणांच्या इमारतीत घुसले! ‘आम्ही त्यांना सोडणार नाय’ शिवसैनिक आक्रमक

राणा दाम्पत्याच्या खारमधील इमारतीत शिवसैनिक घुसले आहेत. सकाळपासून राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्यांनी घराबाहेर पडण्याची वेळ दिली होती.

Rana vs Thackeray : शिवसैनिक रवी राणांच्या इमारतीत घुसले! 'आम्ही त्यांना सोडणार नाय' शिवसैनिक आक्रमक
शिवसैनिक आक्रमक Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 9:48 AM

मुंबई – राणा दाम्पत्याच्या खारमधील (khar) इमारतीत शिवसैनिक (shivsainik) घुसले आहेत. सकाळपासून राणा दाम्पत्याच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्यांनी घराबाहेर पडण्याची वेळ दिली होती. पण त्याचवेळेस शिवसैनिकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे. मातोश्रीच्या (matoshree) बाहेर मध्यरात्रीपासून शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. रात्रीपासून शिवसैनिक राणा दाम्पत्याची वाट पाहत आहे.

मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा आम्ही वाचणार

आज या ठिकाणी पवनपुत्र हनुमान, रामाचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या शांतीसाठी महाराष्ट्राला लागलेला शनी दूर करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. शनिवारच्या दिवशी आम्ही इथे आलो होतो. मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा आम्ही वाचणार आहे. शनिवार हा मारुतीराया दिवस आहे. याच दिवशी हा शनी महाराष्ट्राला लागला. संपूर्ण महाराष्ट्रात उन्नती झाली पाहिजे. शांती नांदली पाहिजे हा आमचा हेतू आहे. त्याला हा विरोध होतोय मला थांबवण्याचा प्रयत्न होतोय. मुख्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करत आहेत. हे बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक नाहीत. पोलीस आम्हाला दाखवत आहेत. शिवसैनिकांना आमच्या घराबाहेर आणून आमच्यावर दादागिरी करत आहेत. राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांना दिलेत. आम्हाला धमकावण्याचा आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय. भगवंताला प्रार्थना करतो या सगळ्यांना बुद्धी येवो. बाळासाहेबांच्या विचारांवर या सगळ्यांनी चालावं असं मी आवाहन करतो. यांचं डोकं ठिकाणावर आलं पाहिजे, त्यासाठी आम्ही मातोश्रीवर जाणार, पठण करणार.. पण पोलीस आम्हाला थांबवत आहेत अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.

ana vs Thackeray : शिवसैनिक रवी राणांच्या इमारतीत घुसले! ‘आम्ही त्यांना सोडणार नाय’ शिवसैनिक आक्रमक

Buldana Road Accident : साखरपुड्यासाठी जात असताना काळाचा घाला! ट्रॅव्हल्स-अल्टोची जोरदार धडक, 3 ठार

धक्कादायक! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.