‘पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे, पण आम्ही आता फ्लॉवर नाही फायर होणार’, सुधीर मुनगंटीवारांनी ऐकवला पुष्पाचा डायलॉग

या रणरणत्या उन्हात सुर्याला साक्ष ठेवून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने दळभद्री सरकारला मद्य विकणा-या नेस्तनाभूत करून इथल्या जनतेला आझाद करायचं आहे.

'पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे, पण आम्ही आता फ्लॉवर नाही फायर होणार', सुधीर मुनगंटीवारांनी ऐकवला पुष्पाचा डायलॉग
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 3:08 PM

मुंबई – नवाब मलिकांचा (nawab malik) राजीनामा राज्य सरकारने द्यावा, म्हणून आज भाजप (bjp)आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेऊन देखील राज्य सरकार राजीनामा घेत नसल्याने आज भाजपाकडून मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी तिथं नवाब मलिक यांच्यामागे सत्ता उभी केली, या सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करायचं आहे. बेईमान आघाडीला नेस्तनाबूत करायचं आहे. युतीच्या प्रेमापोटी नवाब मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्यांना जमिनीच्या माध्यमातून पैसे वाटले आहेत अशी भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केली.

ही फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक

“ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही. 1993 बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, कोणी पाय गमावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता प्रिय आहे. ही फक्त सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे पण आम्ही आता फ्लावर नाही फायर होणार नाही असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला.

सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचं वाटोळं झालं

राजीनामा तुमच्या बापाला द्यावा लागेल. भाजपने तुमची दाणादाण केली आहे. या नेत्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवायचं आहे, कारण सत्तेत आल्यापासून त्यांनी लोकांचं वाटोळ केलं आहे असंही मुंनगटीवार म्हणाले. तसेच त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका देखील केली. आज मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोप-यातून भाजपाची लोक आली होती. आता आमच्या संघर्षाला सुरूवात झाली त्यामुळे आम्ही नवाब मलिकांचा राजीनामा नक्की घेणार असल्याचे सुध्दा त्यांनी भाषणात सांगितले.

दळभद्री सरकारला मद्य विकणा-या नेस्तनाभूत करून इथल्या जनतेला आझाद करायचं आहे

या रणरणत्या उन्हात सुर्याला साक्ष ठेवून आम्ही लोकशाहीच्या मार्गाने दळभद्री सरकारला मद्य विकणा-या नेस्तनाभूत करून इथल्या जनतेला आझाद करायचं आहे. दुस-या महायु्ध्दात ज्यावेळी आरडीएक्स वापर करण्यात आला त्यानंतर मुंबईत आरडीएक्सचा वापर कऱण्यात आला. हा आरडीएक्सचा वापर बॉम्बस्फोट कऱण्यासाठी वापरण्यात आला. त्यावेळी अनेकांचे बळी गेले देश हळहळला अशी आठवण देखील भाषणात सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

दाऊदने फोन केला म्हणून मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक आरोप

PHOTO: देशाच्या सर्वात तरुण महापौर Arya Rajendra आणि केरळचे आमदार सचिन देव यांचा साखरपुडा, अत्यंत साधा सोहळा

Russia Ukraine War Live : रशिया ट्रान्सनिस्ट्रियाकडून घेणार सैन्याची मदत

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.