Eknath Shinde : अखरे जनतेला निर्णय मान्य..! ग्रामपंचायत निकालावरुन काय म्हणाले मुख्यमंत्री..?

निकालामुळे भविष्यात काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Eknath Shinde : अखरे जनतेला निर्णय मान्य..!  ग्रामपंचायत निकालावरुन काय म्हणाले मुख्यमंत्री..?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 6:31 PM

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे (Grampanchayat Election) निकाल समोर आले असून यामध्ये भाजप आणि शिंदे (BJP & Shinde Group) गटालाही ग्रामीण भागातील जनतेने कौल दिला आहे. युती सरकारची (Coalition government) स्थापना होऊन अडीच महिन्याचा कालावधी झालेला आहे. एवढ्या अल्पावधीत सर्वसामान्यांच्या मनाला पटेल असाच कारभार राज्यात सुरु आहे. आणि याच कामाची पावती जनतेने ग्रामपंचायतीच्या निकालावरुन दिलेली आहे. या निकालामुळे भविष्यात काम करण्यासाठी नक्कीच प्रेरणा मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोस्टल रोडच्या कामाच्या पाहणीसाठी आले असता त्यांनी हे सांगितले आहे.  तर हे सरकार सर्वसामान्यांच्या मनातले सरकार आहे. गेल्या अडीच वर्षात काम केले त्यापेक्षा अधिक पटीने गेल्या अडीच महिन्यात काम केल्याने हा निकाल समोर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या ताब्यात अधिक ग्रामपंचायती असल्याचा दावा मविआ च्या नेत्यांनी केला आहे.

ग्रामपंचायतीचे असे चित्र : भाजापकडे – 143, शिंदे गटाकडे- 41, शिवसेनेकडे 37, कॉंग्रेसकडे 59, राष्ट्रवादीकडे 127 तर इतर ठिकाणी 88 असे चित्र आहे.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.