UP Elections:उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी 160 महिला उमेदवार कॉंग्रेस शोधू शकेल का?

प्रियंका गांधी यांनी मंगळवारी जाहीर केले की येत्या विधानसभा 2022 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकूण जागांपेकी 40% जागा या महिला उमेदवारांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. मात्र निवडणुकांसाठी फक्त चार महिन्यांवर आसतांना आणि पूर्व तयारी नसतांना प्रियांका यांनी पक्षासमोरच्या आव्हानांमध्ये वाढ केली आहे.

UP Elections:उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी 160 महिला उमेदवार कॉंग्रेस शोधू शकेल का?
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 3:04 PM

मुंबईः उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी जाहीर केले की येत्या विधानसभा 2022 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकूण जागांपेकी 40% जागा या महिला उमेदवारांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्या म्हणाल्या की हा निर्णय राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी घेण्याल आला आहे. मात्र निवडणुकांसाठी फक्त चार महिने आसतांना आणि पूर्व तयारी नसतांना, एवढ्या कमी वेळेत कॉंग्रेस सक्षम महिला उमेद्वार कसे शोधणार हा प्रश्नच आहे.  (up elections 2022 congress women reservation)

प्रियंका म्हणाल्या की ज्या देशात 50% महिला लोकसंख्या आहे तिथे महिलांना निवडणुकीत वगळता योणार नाही आणि कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. त्या असंही म्हणाल्या की यापुढे एलपीजी गॉस सिलेंडर आणि महिना 2,000 रुपये असं अमिष महिलांना दाखवता येणार नाही. राजकारणात महिलांची वाटचाल पुढे जावी अशी त्यांची इच्छा होती.

नवा फॉर्म्युला

जातीवादाने घेरलेल्या उत्तर प्रदेशाच्या राजकारणात प्रियांका गांधी एक वेगळ पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणूकीला सामोरं जाण्याऱ्या या राजकिय दृष्ट्या मोठ्या आणि महत्तवाच्या राज्यात कॉंग्रासला लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्या दोन वर्षांपासून जोरदार प्रयत्न करता आहेत. मात्र निवडणुकीत महिला उमेदवीरांसाठी 40% आरक्षणाचा फॉर्म्युला लागू करण्याचा प्रियंका यांनी घेतल्ला निर्णय कॉंग्राससाठी एक आव्हानात्मक काम आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत आणि त्यापेकी 160 जागा आता कॉंग्रेस महिलांना देणार आहे.

आम्हाला खात्री आहे की आम्हेला योग्य उमेदवार मिळतील आणि राज्यातजर महिलांची टक्केवारी वाढली तर ते राष्ट्रियस्थरावर आसेल, आसं प्रियांका म्हणाल्या. ज्या महिलांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी 15 नव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत असंही त्यांनी सांगीतलं.

कॉंग्रेस हे आव्हान कसं पेलेल?

प्रियंका यांनी हातरस बलात्कार प्रकरण आणि आता लखींपूर खेरा येथील हिंसाचारा विरोधात सक्रिय भुमिका घेऊन पक्षाला दाखवून दिले की सामाजीक समस्यांसाठीच्या लढ्यात सामील झाल्याशिवाय पक्षातल्या कार्यकरत्यांमध्ये जोष येणार नाही. महिला सबळीकरणासाठी 40% जागा या महिला उमेदवारांसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय जरी चांगला असला मात्र निवडणुकांसाठी फक्त चार महिन्यांवर आसतांना आणि पूर्व तयारी नसतांना प्रियांका यांनी पक्षासमोरच्या आव्हानांमध्ये वाढ केली आहे.

एवढ्या कमी वेळात कॉंग्रेसने 160 महिला उम्मेदवार शोधल्या तरिही या सगळ्या उम्मेद्वार मतदारांच्या परिचयाच्या आसण्याची शक्यता कमी आहे. या महिलांना निवडणूकीची तैयारी व मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी वेळ कमी आहे. अश्या परिस्थितीत या उम्मेद्वार जिंकून योण्याची शक्यता कमी होइल. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूका जींकण्या एैवजी कॉंग्रेसवर पुन्हा नैराश्याची परिस्थिती येऊ शकते.

इतर बातम्या

Priyanka Gandhi : प्रियंका गांधी उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात, राजकारण तापायला सुरुवात

तर नारायण राणेंची कुंडलीच बाहेर काढू; विनायक राऊतांचा इशारा

Amarinder Singh New Party | मोठी बातमी ! कॅप्टन अमरिंदर सिंग नवा पक्ष स्थापन करणार, भाजपशी युती करण्याची शक्यता

(up elections 2022 congress women reservation)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.