Special Report | चित्रा वाघ पत्रकारांवर राग का काढतायत?
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर वर्ध्यातील पत्रकारांनी बहिष्कार घातलाय.
वर्धा : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर वर्ध्यातील पत्रकारांनी बहिष्कार घातलाय. पत्रकारांबद्दल चित्रा वाघ यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर आज वर्ध्यातील पत्रकारांनी चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवली. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !