ग्रामविकास मंत्री म्हणून माझं हे शेवटचं प्रदर्शन, अशा पंकजा मुंडे का म्हणाल्या?

मुंबई : ग्रामविकास खात्याची मंत्री म्हणून हे (महालक्ष्मी सरस) माझं शेवटचं प्रदर्शन आहे. माहित नाही, यापुढे माझ्याकडे कुठला कारभार असेल, अशा भावना राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. वांद्र्यातील एमएमआरडीए ग्राऊंडवर आयोजित महालक्ष्मी सरसचं महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. पंकजा […]

ग्रामविकास मंत्री म्हणून माझं हे शेवटचं प्रदर्शन, अशा पंकजा मुंडे का म्हणाल्या?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : ग्रामविकास खात्याची मंत्री म्हणून हे (महालक्ष्मी सरस) माझं शेवटचं प्रदर्शन आहे. माहित नाही, यापुढे माझ्याकडे कुठला कारभार असेल, अशा भावना राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. वांद्र्यातील एमएमआरडीए ग्राऊंडवर आयोजित महालक्ष्मी सरसचं महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

“ग्रामविकास खात्याची मंत्री म्हणून हे माझं शेवटचं प्रदर्शन आहे. माहित नाही, यापुढे माझ्याकडे कुठला कारभार असेल. सरकार आमचंच येणार हे नक्की आहे. पुन्हा मला याच विभागाचं काम करायला आवडेल.”, असे ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुडे यांनी महालक्ष्मी सरस प्रदर्शनावेळी म्हटले.

“महालक्ष्मी सरसमध्ये बचतगट सहभागी झाले असून, 511 स्टॉलच्या माध्यमातून ते उत्पादनांची विक्री करणार आहेत. मुंबईकरांनी प्रदर्शनास भेट देऊन ग्रामीण महिला बचतगट आणि कारागिरांना प्रोत्साहन द्यावे, तसेच त्यांच्या नानाविध अशा कलाकुसरी, उत्पादनांची खरेदी करावी.” असे आवाहनही यावेळी पंकजा मुंडे यांनी केले.

पंकजा मुंडे यांच्याकडे सध्या ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण अशी दोन मंत्रिपदं आहेत. महिला व बालकल्याण मंत्री या नात्याने पंकजा मुंडे यांनी महालक्ष्मी सरसमध्ये उपस्थिती लावली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.