कसबा-विश्रामबाग वाडा परिसरात 20 नवे रुग्ण, भवानी पेठेत संख्या 263 वर, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?

कसबा - विश्रामबाग वाडा (20 नवे रुग्ण) , येरवडा - धानोरी (19), शिवाजीनगर - घोलेरोड (18), भवानी पेठ (13) या भागात कालच्या दिवसातही मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण सापडले (Pune Corona Patients Ward wise list)

कसबा-विश्रामबाग वाडा परिसरात 20 नवे रुग्ण, भवानी पेठेत संख्या 263 वर, पुण्याच्या कोणत्या प्रभागात किती?
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 11:37 AM

पुणे : पुणे जिल्ह्यात एका दिवसातील सर्वाधिक म्हणजे 143 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1491 वर पोहचली. पुण्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे वेग नऊ दिवसांवर गेला आहे. भवानी पेठेतील रुग्णसंख्या 263 वर गेली आहे. (Pune Corona Patients Ward wise list)

पुणे जिल्ह्यात कालच्या दिवसात (मंगळवार 28 एप्रिल) तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 83 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. पुणे जिल्ह्यात मंगळवारी 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 230 जण डिस्चार्ज मिळाल्याने घरी गेले आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा वेग सातवरुन तर नऊ दिवसांवर गेला आहे.

पुणे शहरात 28 एप्रिलपर्यंत 1352 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद महापालिकेकडे आहे. पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी 1273 रुग्णांचा प्रभागनिहाय आढावा नकाशाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

हेही वाचा : पुण्यात 143 नवे कोरोनाबाधित, एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या

कसबा – विश्रामबाग वाडा (20 नवे रुग्ण) , येरवडा – धानोरी (19), शिवाजीनगर – घोलेरोड (18), भवानी पेठ (13) या भागात कालच्या दिवसातही मोठ्या प्रमाणावर नवे रुग्ण सापडले आहेत. ढोले पाटील रोड भागातीन कोरोना रुग्णसंख्या शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. एकूण पाच वॉर्डमध्ये प्रत्येकी दीडशेपेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत.

वॉर्ड – ‘कोरोना’ रुग्ण संख्या (कंसात एका दिवसातील वाढ) 

औंध – बाणेर – 4 (0) कोथरुड – बावधन –  2 (0) वारजे – कर्वेनगर – 9 (0) सिंहगड रोड –  11 (0) शिवाजीनगर – घोलेरोड – 175 (+18) कसबा – विश्रामबाग वाडा – 154 (+20) धनकवडी – सहकारनगर –  62 (0) भवानी पेठ – 263 (+13) (Pune Corona Patients Ward wise list) बिबवेवाडी – 36 (+3) ढोले पाटील रोड –  190 (+6) कोंढवा – येवलेवाडी – 19 (+3) येरवडा – धानोरी – 158 (+19) नगर रोड – वडगाव शेरी – 31 (+1) वानवडी – रामटेकडी – 61 (+3) हडपसर – मुंढवा –  43 (+2) पुण्याबाहेरील – 55 (+2)

हेही वाचा : पुण्यात कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, मृत महिलेच्या पती, मुलासह चौघांना कोरोनाची बाधा

(Pune Corona Patients Ward wise list)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.