Aquarius/Pisces Rashifal Today 7 September 2021 | शेअर बाजारामध्ये लाभदायक संधी, महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा

मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता.

Aquarius/Pisces Rashifal Today 7 September 2021 | शेअर बाजारामध्ये लाभदायक संधी, महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा
kumbh-meen
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 11:39 PM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : मंगळवार 7 सप्टेंबर 2021 (Aquarius/Pisces Rashifal). मंगळवारचा दिवस हा हनुमानजींना समर्पित असतो. मंगळवारी हनुमानजींची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व संकटं दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. कुंभ आणि मीन राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या मंगळवारचं संपूर्ण राशीभविष्य (Aquarius/Pisces Daily Horoscope Of 7 September 2021 Kumbha And Meen Rashifal Today) –

कुंभ राश‍ी (Aquarius)

आज, भावनांना तुमच्यावर अधिराज्य गाजवू देऊ नका आणि एक व्यावहारिक निर्णय घ्या, जे तुम्हाला सर्वोत्तम परिणाम देईल. शेअर बाजारामध्ये लाभदायक संधी आणि जोखीम संबंधित कार्य असतील.

अफवांवर लक्ष देऊ नका. एखाद्या व्यक्तीने निर्माण केलेला कोणताही गैरसमज त्रास वाढवेल, तसेच शेजारी किंवा मित्रांसोबतचे संबंध देखील बिघडण्याची शक्यता आहे. तुमच्या रागावरही नियंत्रण ठेवा.

आज मार्केटिंग संबंधी कामात जास्त वेळ घालवा, कारण लोकांशी संपर्क तुमच्यासाठी व्यावसायिक यश मिळवून देईल. नोकरदार लोकसुद्धा योग्य काम करुन काही प्रमाणात समाधान मिळवू शकतात.

लव्ह फोकस – जुन्या मित्राला भेटून आठवणी ताज्या होतील आणि मन प्रसन्न होईल. व्यस्त असूनही, कुटुंबाला प्राधान्य दिल्याने कुटुंबातील सदस्यांना आनंद मिळेल.

खबरदारी – आरोग्य ठीक राहील. पण दिनचर्या व्यवस्थित ठेवणे चांगले. निष्काळजी होऊ नका.

लकी रंग – गडद हिरवा लकी अक्षर- न फ्रेंडली नंबर- 4

मीन राश‍ी (Pisces)

मालमत्तेशी संबंधित काही कामांसाठी जवळची भेट होऊ शकते. तसेच, काही वेळ विनोद आणि मनोरंजनासाठी खर्च केला जाईल. तुम्ही तुमच्या कार्यक्षमतेच्या आधारावर अनेक कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करु शकाल.

परंतु, हे लक्षात ठेवा की ईर्ष्येमुळे कोणीतरी तुमच्यावर निंदा किंवा आरोप करण्यासारखी परिस्थिती निर्माण करु शकतो, कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा काळजीपूर्वक विचार करा.

व्यावसायिक कामात केलेल्या योजना उत्तम परिणाम देतील. यासह, सहकारी आणि कर्मचाऱ्यांशी असलेले कोणतेही जुने मतभेद देखील संपतील. पण प्रत्येक गोष्ट सावधगिरीने करा. गुंतवणुकीशी संबंधित योजना अबाधित ठेवा.

लव्ह फोकस – कामात सुरु असलेल्या समस्यांचा घराच्या वातावरणावरही परिणाम होईल. पण तुमच्यामुळे घरात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ न देण्याची जबाबदारी तुमची आहे, सर्वांची काळजी घ्या.

खबरदारी – एलर्जी आणि छातीत जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. औषधांऐवजी अधिक नैसर्गिक गोष्टी घ्या. निसर्गाच्या जवळ रहा.

लकी रंग – गुलाबी लकी अक्षर- न फ्रेंडली नंबर- 3

Aquarius/Pisces Daily Horoscope Of 7 September 2021 Kumbha And Meen Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्तींचा ड्रेसिंग सेन्स असतो कमाल, जाणून घ्या तुमच्या राशीबद्दल

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती कुणाशीही सहज मैत्री करतात, जिथे जातात तिथे सर्वांना इम्प्रेस करतात

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.