Aries/Taurus Rashifal Today 16 July 2021 | मुलांचे चुकीचे काम त्रासदायक ठरतील, कोणतेही काम करण्यापूर्वी चाचपणी करा

डॉ. अजय भाम्बी –   मुंबई : शुक्रवार 16 जुलै 2021 (Aries/Taurus Rashifal) प्रत्येकालाच आपला दिवस हा आनंदी आणि स्फुर्तीदायक असाव असे वाटते. आपल्या राशीतील गृहांची दिशा आणि दशा त्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय […]

Aries/Taurus Rashifal Today 16 July 2021 | मुलांचे चुकीचे काम त्रासदायक ठरतील, कोणतेही काम करण्यापूर्वी चाचपणी करा
Aries_Taurus
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 11:53 PM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : शुक्रवार 16 जुलै 2021 (Aries/Taurus Rashifal) प्रत्येकालाच आपला दिवस हा आनंदी आणि स्फुर्तीदायक असाव असे वाटते. आपल्या राशीतील गृहांची दिशा आणि दशा त्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या शुक्रवारचं संपूर्ण राशीभविष्य  (Aries/Taurus Daily Horoscope Of 16 July 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today)

मेष राश‍ी ( Aries), 16 जुलै

अडचणीत सापडलेल्या नातेवाईकास मदत केल्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. रचनात्मक तसेच धार्मिक काम करण्याची आवड निर्माण होईल. काही आव्हान निर्माण होऊ शकतात. मात्र, या आव्हानांना तोंड देण्यासाठी दुसरा मार्ग निघेल.

मुलांचे चुकीचे काम तुम्हाला त्रासदायक ठरु शकते. असे असले तरी तुमच्या समजदारीने घेतलेल्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या अडचणीवर मार्ग निघेल. कोणत्याही गोष्टीमध्ये व्यवहारिक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे आहे.

व्यावसायिक कारणामुळे प्रवासाची शक्यता. नवे काम करण्याचा विचार करत असाल तर त्याविषयचे परिणाम सकारात्मक येण्याची शक्यता आहे. नोकरदारांसाठी नव्या संधी मिळू शकतात.

लव्ह फोकस- घरातील कोणतीही समस्या शांततापूर्ण पद्धतीने निस्तरण्याचा प्रयत्न करा.

खबरदारी- अपघात होण्याची शक्यता. थोडीफार जखम होऊ शकते. आज वाहनाचा उपयोग न केलेला बरा.

लकी रंग- लाल लकी अक्षर- क फ्रेंडली नंबर-3

——————–वृषभ राश‍ी (Tauras), 16 जुलै

धार्मिक आणि सामाजिक कामात व्यस्त असाल. मुलांच्या चांगल्या कामगिरीमुळे घरात समाधान असेल. मात्र, कोणतेही काम करण्यापूर्वी सखोल अभ्यास तसेच चाचपणी करायला विसरु नका.

खर्चाला लगाम घाला. मुलांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. तुमच्या जिद्दीमुळे जवळच्या नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात. नात्यांच्या मर्यादा सांभाळा.

कामाच्या ठिकाणी सगळे कामे व्यवस्थित चालतील. तुमच्या योजना कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील. दुसऱ्यांवर विश्वास न ठेवता तुमचे निर्णय स्वत: घेण्याचा प्रयत्न करा. नोकरदारांनी तुमच्या फाईल्स आणि कागदपत्रे व्यवस्थित ठेवा.

लव्ह फोकस- पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. मात्र, त्यानंतर लवकरच हे वाद मिटतील.

खबरदारी- आरोग्याबाबत अडचण येणार नाही. पण खबरदारी घेणे गरजेचे आहे. दिनचर्या तसेच जेवण व्यवस्थित ठेवा

लकी कलर- हिरवा लकी अक्षर- र फ्रेंडली नंबर- 6

इतर बातम्या :

Zodiac Signs | कुठल्याही परिस्थितीत पतीची साथ सोडत नाहीत या राशीच्या मुली, यांच्यामुळे होतो पतीचा भाग्योदय

Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती भावनिकरित्या असतात सर्वात मजबूत, जाणून घ्या तुमच्या राशीबाबात

(Aries/Taurus Daily Horoscope Of 16 July 2021 Mesh And Vrishabh Rashifal Today)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.