Astrology: आजचे राशी भविष्य, ‘या’ राशीच्या लोकांची अडकलेली कामं लागतील मार्गी

आजचे राशी भविष्य. जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी होणार कौतुक

Astrology: आजचे राशी भविष्य, 'या' राशीच्या लोकांची अडकलेली कामं लागतील मार्गी
आजचे राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 7:56 AM

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष-  देवाणघेवाणीच्या व्यवहारांमध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. विचारांनी आज तुम्ही प्रगल्भ व्हाल असे प्रसंग निर्माण होणार आहे. धनलाभाचा योग आहे.
  2. वृषभ- काही खास गोष्टींवर लक्ष केंद्रीत करण्याची तुमची क्षमता वाढेल. भावनात्मक निर्णय घेणे धोक्याचे ठरेल. वेळेला महत्त्व द्या.
  3. मिथुन- अफवांवर विश्वास ठेवू नका. नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवा. तुमच्या बुद्धिमत्तेची परीक्षा आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
  4. कर्क- सामाजिक कामांमध्ये आज तुमचा सहभाग वाढेल. सावध राहा. सर्व क्षेत्रांमध्ये आज तुमचा बोलबाला असेल. काही क्षणी मात्र सावध राहा.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सिंह- दिवस सामान्य असेल. अनावश्यक साहस टाळा. कुटुंबात सुखशांती नांदेल. इतरांशी विनम्रतेनं वागा. आरोग्याची काळजी घ्या.
  7. कन्या- आज तुमच्याप्रती इतरांच्या मनात असणारी आदराची भावना वाढेल. व्यवसायात लक्ष द्या नफा होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जा.
  8. तुळ- शुभकार्यांसाठी खर्च कराल. परिस्थिती तुमच्या नियंत्रणार असेल. पैशांच्या व्यवहारात मात्र सावधगिरी बाळगा. तुमची मूल्य सोडू नका.
  9. वृश्चिक- आजचा दिवस चांगला आहे. अडकलेली आर्थिक कामं मार्गी लागतील. विचारपूर्वक कामं करा. करिअरमध्ये मोठे निर्णय घ्याल. फक्त अतिविचार टाळा.
  10. धनू- नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल.  सुखसंपत्तीनं घरात आनंदाची बरसात होणार आहे. सर्वजण तुमचं समर्थन करणार आहेत. आर्थिक विषयांवर भर द्या.
  11. मकर – दीर्घकालीन कामं पूर्ण करा. आज अडकलेली कामं मार्गी लागतील. अनेक विषय तुम्ही चपळाईनं हाताळाल. कार्यक्षमता वाढेल.
  12. कुंभ – कुटुंबाकडून सहकार्य मिळणार आहे. कुटुंबियांच्या आनंदानं आज तुम्हाला सुखानुभव मिळणार आहे. आपल्या माणसांच्या शिकवणुकीतून पुढे जा.
  13. मीन- नात्यांवर विश्वास ठेवा. आज बिघडलेली नातीही मार्गी लागणार आहेत. कोणा एका व्यक्तीची खास मदत होणार आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.