Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stubborn Zodiac | नाद करा पण या 3 राशींचा कुठं!, एखादी गोष्ट करणार म्हणजे करणारच

जेवढया वक्ती तेवढ्या प्रवृत्ती ही गोष्ट तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपल्या सर्वांचे स्वभाव खूपच वेगळे आहेत. पण आपल्यामध्ये असेही काही लोक खूप हट्टी आहेत. राशीचक्रात अशी काही राशी आहेत ज्या खूप हट्टी आहेत.

Stubborn Zodiac | नाद करा पण या 3 राशींचा कुठं!, एखादी गोष्ट करणार म्हणजे करणारच
Zodiac-Signs-2
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 3:05 PM

मुंबई : जेवढया वक्ती तेवढ्या प्रवृत्ती ही गोष्ट तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आपल्या सर्वांचे स्वभाव खूपच वेगळे आहेत. पण आपल्यामध्ये असेही काही लोक खूप हट्टी आहेत. राशीचक्रात अशी काही राशी आहेत ज्या खूप हट्टी आहेत. कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांना पटवणे कठीण आहे. अशा व्यक्तींना त्यांची चुक देखवणे देखील कठीण असते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ सर्व राशींच्या व्यक्ती अतिशय हट्टी असतात. त्यांनी एकदा त्यांनी निर्णय घेतला की, त्यांचा विचार बदलणे त्यांच्यासाठीसुद्धा जवळजवळ अशक्य असते. ते तुमचे ऐकतील पण नेहमी त्यांना हवे तेच करतील. जेव्हा निर्णय बदलण्याची वेळ येते तेव्हा त्या काळात त्यांना हाताळणे कठीण होऊ शकते. त्यांच्या याच स्वभावामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना नेहमी फसवणूकीला समोरे जावे लागते.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्ती देखील खूप हट्टी असतात. या राशींच्या व्यक्तींना निर्णय बदलणे हे माहीतच नसते. या राशीचे लोक तुमचं सर्व ऐकतील पण ते आपल्या मनातील गोष्टीच करतात.

वृषभ (Vrushabh Rashi) वृषभ राशीचे लोक काही वेळा हट्टी असू शकतात. तुम्ही त्यांच्यावर विचार बदलण्यासाठी सांगू शकत नाही. त्याच्याकडे उत्तम नेतृत्व गुण असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात स्वतंत्र व्हायचे आहे आणि या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यायची आहे. जर गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे होत नसतील तर या राशीच्या व्यक्तींना खूप राग येतो. या व्यक्तींशी काहीही बोलण्यापूर्वी, एकदा विचार करा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या :

Surya Grahan 2021| भूक आवरत नाही? ग्रहण काळातही खायचंय, तर हा उपाय करा आणि निर्धास्त राहा

Chanakya Niti | या 4 गोष्टींना चुकूनही पायाने स्पर्श करु नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल…

Lord Ganesha | जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी श्रीगणेशाची मनोभावे आराधना करा

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.