Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac signs | मजा मस्ती करायची आहे मग या 3 राशींच्या लोकांसोबत राहाच

प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व वेगळे असते. या कारणास्तव, त्यांच्या बसण्याची, बोलण्याची आणि समाजातील महत्त्वाच्या प्रत्येक गोष्टीची आराम पातळी देखील भिन्न आहे. जर तुम्हाला खुप मजा मस्ती करायची असेल तर या 3 राशींच्या व्यक्तींसोबत नक्की राहा. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी

| Updated on: Nov 10, 2021 | 2:41 PM
कुंभ (Kumbha Rashi) - कुंभ राशीचे लोक मनमोकळे असतात. त्यांना आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असतो. या राशीच्या लोकांना मजा करायला आवडते आणि काळजीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. हे लोक मोकळ्या वेळेत त्यांना आवडणाऱ्या छंदाच्या गोष्ट करतात. कुंभ राशीचे लोक नेहमी काहीतरी मजेशीर असतात.  दिवसभर उत्साही राहण्याचे हे एक कारण असावे.

1 / 3
मकर (Makar Rashi)- मकर राशीची व्यक्ती मौजमजा करण्यासाठी उत्तम असू शकते. त्यांना लोकांच्या आसपास राहायला आवडते. मकर राशीच्या लोकांसोबत फिरायलाही जाऊ शकता. मकर राशीचे लोक काही खास करतात असे नाही, तर लहानसहान गोष्टीही त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात मजेशीरपणा असतो.

2 / 3
 मिथुन (Mithun Rashi)- या राशीचे लोक प्रेमळ लोक असतात. जो काही वेळ मिळेल, त्याचा ते सदुपयोग करतात. आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढताना ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत. या राशीच्या लोकांना प्रवास करायला आवडतो. बहूतंश वेळा प्रवास करतानाच त्यांच्या मजेशीर बाजू सर्वांसमोर येतात.

3 / 3
Follow us
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.