3 राशींच्या लोकांशी सांभाळून बोला, नाहीतर तुमच्या मैत्रीवर होईल भयंकर परिणाम!

प्रत्येक माणूस वेगळा त्याप्रमाणेच प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. राशीभविष्यातील 12 राशींपैकी 3 राशी या अतिशय संवेदनशील मानल्या जातात. काही जण लोखंडाप्रमाणे मजबूत मनाचे असतात. तर काही लोक अतिशय मृदू स्वभावाची असतात.

3 राशींच्या लोकांशी सांभाळून बोला, नाहीतर तुमच्या मैत्रीवर होईल भयंकर परिणाम!
Zodiac-Signs
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 10:52 AM

मुंबई : प्रत्येक माणूस वेगळा त्याप्रमाणेच प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. राशीभविष्यातील 12 राशींपैकी 3 राशी या अतिशय संवेदनशील मानल्या जातात. काही जण लोखंडाप्रमाणे मजबूत मनाचे असतात. तर काही लोक अतिशय मृदू स्वभावाची असतात. मृदू स्वभावाच्या लोकांचा स्वत:वर खूप कमी आत्मविश्वास असतो. अशा स्वभावाची लोक वारंवार त्यांच्या स्वत: च्या क्षमतेवर प्रश्न निर्माण करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, अशा 3 राशींचे लोक असे असतात जे इतके संवेदनशील असतात की त्यांना इतरांनी केलेल्या टिकेवर ते सहज दुखावले जावू शकतात किंवा त्यांना अपमानीत वाटू शकतो.. चला तर मग पाहूयात राशीचक्रतील सर्वात संवेदशील असणाऱ्या राशी.

कर्क

कर्क राशीचे लोक खूप संवेदनशील असतात. त्यांना सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल वाईट वाटण्याची त्यांची प्रवृत्ती असते, त्यांना बर्‍याच भावना जाणवतात.पण खूप वेळा लोकांसोबत तुलना करणे ह्या गोष्टीमध्ये त्यांना अधिक रस असतो.

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक सामान्यत: शांत आणि चौकस असतात. कारण ते मुख्यतः स्वतःपुरतेच मर्यादित असतात, ते खूप संवेदनशील असतात आणि बर्‍याच गोष्टी जाणवतात. वृश्चिक राशीच्या पटकन लोकांना वाईट वाटते आणि सहज राग येतो.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना असे वाटते की प्रत्येकजण त्यांच्या विरोधात आहे. कोणतीही टीका ते स्वत:वर घेताता. या राशीचे लोक अत्यंत संवेदनशील आणि मार्मिक आहे. त्यांना सहज दुखवले जावू शकते. या राशीची लोक तितकीच कठोर उत्तरे देण्यात पुढे असातात. या राशीच्या लोकांच्या भावना खूप लवकर दुखावल्या जातात, म्हणून काळजीपूर्वक विचार केल्यानंतर त्यांच्याशी बोलले पाहिजे.

( टिप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…)

इतर बातम्या : 

Weekly Horoscope 24 October–30 October, 2021 | कसा असेल येणारा आठवडा, जाणून घ्या 24 ते 30 ऑक्टोबरपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य

Zodiac Signs | या 3 राशीच्या व्यक्तींना आपले लाड पुरवून घ्यायला आवडतात, जाणून घ्या त्या राशींबाबत

12 पैकी 3 राशी आहेत सर्वात आळशी, तुमची रास यामध्ये येते का?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.