Leo/Virgo Rashifal Today 12 July 2021 | दिवसभर शरीरातील उर्जा कायम राहील, कामामध्ये एकाग्रता नसल्यामुळे निर्णय चुकीचे ठरु शकतात

आजचा दिवस विनोद तसेच मनोरंजनाशी संबधित असलेल्या कामामध्ये व्यतीत होईल. याच कारणामुळे आज थोडे हलके-फुलके वाटेल. तसेच आज दिवसभर शरीरातील उर्जा कायम राहील.

Leo/Virgo Rashifal Today 12 July 2021 |  दिवसभर शरीरातील उर्जा कायम राहील, कामामध्ये एकाग्रता नसल्यामुळे निर्णय चुकीचे ठरु शकतात
Leo-Virgo1
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 12:13 AM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : सोमवार 12 जुलै 2021 (Leo/Virgo Rashifal) | प्रत्येकालाच आपला दिवस आनंदात, सुखात जावा असे वाटते. मात्र, या गोष्टी प्रत्यक्षात घडतातचं असे नाही. त्यामुळे हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सिंह आणि कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या सोमवारचं संपूर्ण राशीभविष्य. (Leo/Virgo Daily Horoscope Of 12 July 2021 Simha And Kanya Rashifal Today)

सिंह राश‍ी (Leo), 12 जुलै

आजचा दिवस विनोद तसेच मनोरंजनाशी संबधित असलेल्या कामामध्ये व्यतीत होईल. याच कारणामुळे आज थोडे हलके-फुलके वाटेल. तसेच आज दिवसभर शरीरातील उर्जा कायम राहील. शॉपिंग तसेच सुखसुविधेच्या गोष्टी खरेदी करण्यामध्ये पैसे खर्च होऊ शकतात.

कामामध्ये एकाग्रता नसल्यामुळे काही निर्णय चुकीचे ठरु शकतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी त्यावर सर्व बाजूंनी अभ्यास करा. कामामध्ये वेळ देऊ शकले नाही तरी रोजचे काम सुरुच राहील. तसेच आज एखाद्या मोठ्या व्यक्तीमुळे व्यवसायामध्ये एक मोठी ऑर्डर मिळू शकेल. मार्केटिंगशी संबंधित व्यकी तसेच जाळं वाढवण्याचा प्रयत्न करा.

लव्ह फोकस- जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित काही प्रमाणात चिंता निर्माण होऊ शकते. मात्र, घरच्यांनी सहकार्य केल्यामुळे मोठी अडचण येणार नाही.

खबरदारी – सांधेदुखी, गुडघेदुखी असे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात.

लकी कलर – बदामी लकी अक्षर- स फ्रेंडली नंबर- 5 ————

कन्या राश‍ी ( Virgo), 12 जुलै

आज आराम करावासा वाटेल. तसेच परिवारासोबत दिवस घालवावा असे वाटेल. धार्मिक तसेच आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे कुटुंबीयांसोबत दिवस चांगला जाईल. आज शांततापूर्ण वातावरण असेल.

आळसामुळे काही कामामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. महत्त्वाच्या काममध्ये विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरुन लक्ष विचलित होत आहे, त्यामुळे निकाल चांगला न येण्याची शक्यता आहे.

एखादे नवे काम करण्यापूर्वीच त्याचा मोबदला मिळाल्यामुळे समाधान वाटेल. मात्र, हेच काम पुढे चालू ठेवण्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे. नोकरदारांना ट्रान्सफरसंदर्भात एखादी बातमी मिळू शकेल. बदलीची ही बातमी लाभदायक असेल.

लव्ह फोकस- पती-पत्नीमध्ये सहकार्याची भावना असेल. दोघांमध्ये सहकार्याची भावना असल्यामुळे कामामध्ये लक्ष राहील. प्रेम संबंधांमध्ये मधुरता असेल.

लकी रंग- पांढरा लकी अक्षर- द फ्रेंडली नंबर-9

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

इतर बातम्या :

Weekly Horoscope 11 July–17 July, 2021 | कसा असेल तुमचा येणारा आठवडा, जाणून घ्या 11 ते 17 जुलैपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य

(Leo/Virgo Daily Horoscope Of 12 July 2021 Simha And Kanya Rashifal Today)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.