Numerology Today 14, November 2021| भरपूर खर्च, उत्तम जीवनशैली शुभ अंक 04 असणाऱ्या लोकांचा कारभारच रॉयल, जाणून घ्या यांच्या बद्दल सर्वकाही

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म 04, 13 किंवा 22 रोजी झाला असेल, त्यांचा शुभ अंक 4 असतो. हा अंक राहुशी संबंधित असल्याने या अंकाच्या लोकांमध्ये तुम्हाला हुशारी आणि मुत्सद्दीपणा दिसून येईल.

Numerology Today 14, November 2021| भरपूर खर्च, उत्तम जीवनशैली शुभ अंक 04 असणाऱ्या लोकांचा कारभारच रॉयल, जाणून घ्या यांच्या बद्दल सर्वकाही
number 04
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 11:52 AM

मुंबई : अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा जन्म 04, 13 किंवा 22 रोजी झाला असेल, त्यांचा शुभ अंक 4 असतो. हा अंक राहुशी संबंधित असल्याने या अंकाच्या लोकांमध्ये तुम्हाला हुशारी आणि मुत्सद्दीपणा दिसून येईल. 04 क्रमांकाच्या व्यक्तीशी मैत्री करण्याची कला खूप चांगली असते. तथापि, ते जितक्या वेगाने मैत्री करतात तितक्या वेगाने ती तोडतात सुद्धा. या व्यक्तींच्या जीवनात त्याच्या शत्रूंची कमतरता नसते.

झटपट निर्णय

मूलांक 04 असणारे लोक कोणत्याही गोष्टीचा झटपट निर्णय घेऊ शकत नाहीत. या क्रमांकाचे लोक आपली सर्व कामे काळजीपूर्वक करतात.

रागीट स्वभाव

04 क्रमांकाचे लोक नेहमीच त्यांच्या स्वार्थाला प्राधान्य देताना दिसतात आणि त्यांचा स्वभाव थोडा रागीट असते. हाच स्वभाव त्याच्या मार्गातील आडथळा ठरतो.

खुल्या हाताने खर्च

मूलांक 04 चे लोक उत्तम जिवनशैली जगणारे आसतात. ते खूप चांगली जीवनशैली जगतात, ज्यावर ते खूप पैसे खर्च करतात. जीवनातील प्रगतीसाठी खोटी प्रतिष्ठा टाळून पैशाचे महत्त्व समजून उधळपट्टी टाळणे आवश्यक आहे.

या तारखा शुभ कार्यासाठी आहेत

मूलांक 04 असणाऱ्या लोकांसाठी 4, 13, 22 आणि 31 तारखेला उपयुक्त ठरतील. या तारखांना तुम्ही तुमच्या आयुष्यातील एखादा मोठा निर्णय किंवा शुभ कार्य करू शकता. मूलांक 4 साठी शनिवार, रविवार आणि सोमवार शुभ आहेत. तुमचा आराध्य दैवत गणपती आहे, ज्याच्या उपासनेने जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. जीवनातील कोणतेही काम गणपतीचे नाव घेऊन सुरू करा.

महत्त्वाचे रंग

निळा, खाकी किंवा तपकिरी रंग मूलांक 4 साठी शुभ आहे. या रत्नांमध्ये ज्योतिषाचे मत घेऊन नीलम घातला जाऊ शकतो.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

इतर बातम्या :

Zodiac signs | मजा मस्ती करायची आहे मग या 3 राशींच्या लोकांसोबत राहाच

Most Earning Zodiac Sign| या राशीच्या व्यक्ती कमवतात बक्कळ पैसा, तुमची रास यात आहे का?

इतरांच्या मनाप्रमाणे वागणे ‘या’ 3 राशींच्या जमतच नाही, जाणून घ्या तुमची रास यामध्ये येते का?

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.