Zodiac | ‘या’ राशीच्या लोकांनी सावध होण्याची गरज, प्रेमभंग होण्याची दाट शक्यता!

आयुष्यामध्ये प्रेमभंग (Breakup) झाल्यानंतर माणसाचे संपूर्ण आयुष्यच थांबते. प्रेमभंग झाल्यावर व्यक्तीचे कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही. या आठवड्यामध्ये कन्या राशींच्या (Kanya zodiac)लोकांसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे. कारण ज्यालोकांची कन्या रास आहे. त्यांचे या आठवड्यामध्ये ब्रेकअप म्हणजेच प्रेमभंग होण्याची शक्यता आहे.

Zodiac | 'या' राशीच्या लोकांनी सावध होण्याची गरज, प्रेमभंग होण्याची दाट शक्यता!
या राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवणे महत्वाचेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 10:44 AM

मुंबई : आयुष्यामध्ये प्रेमभंग (Breakup) झाल्यानंतर माणसाचे संपूर्ण आयुष्यच थांबते. प्रेमभंग झाल्यावर व्यक्तीचे कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही. या आठवड्यामध्ये कन्या राशींच्या (Kanya zodiac)लोकांसाठी अत्यंत धोक्याची घंटा आहे. कारण ज्यालोकांची कन्या रास आहे. त्यांचे या आठवड्यामध्ये ब्रेकअप म्हणजेच प्रेमभंग होण्याची शक्यता आहे. कन्या राशी 20 ते 26 मार्चला ग्रहस्थिती अनुकूल असेल. याचदरम्यान उत्पन्नाच्या कोणत्याही स्रोतात वाढ केल्यास आर्थिक स्थिती (Financial status) सुधारू शकते. व्यस्त असूनही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी थोडा वेळ काढा.

मन अस्वस्थ राहण्याची दाट शक्यता! 

हा आठवडा भावनांनी भरलेला असेल. प्रिय मित्राचा त्रास पाहून मन अस्वस्थ राहू शकते. पण तुमचा उत्साह कायम ठेवा. अन्यथा तुमच्या कामकाजावरही परिणाम होऊ शकतो. व्यवसायात इच्छित ऑर्डर मिळाल्याने व्यस्त राहताल. मात्र, याचवेळी आपल्या पार्टनरसोबत वाद होतील, हे वाद टोकाला पोहचण्याची शक्यता आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा किंवा तुमची पूर्ण सुरक्षितता राखून कोणतेही काम करा. निष्काळजीपणा हानीकारक ठरू शकतो. विशेष म्हणजे आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

बाहेरचा लोकांचा हस्तक्षेप टाळाच…

वृश्चिक राशींच्या लोकांना ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. मुलांच्या शिक्षण आणि करिअरबाबत काही महत्त्वाचे निर्णय होतील जे योग्य ठरतील. कौटुंबिक सदस्यासोबत सुरू असलेले मतभेद सोडवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. कोणाशीही अनावश्यक वादात पडू नका. शांततेने आणि प्रेमाने विषय हाताळण्याचा प्रयत्न करा. घरात राहून कौटुंबिक समस्या सोडवा. बाहेरचा हस्तक्षेप योग्य नाही. खरेदी वगैरे करताना बजेटकडे दुर्लक्ष करू नका. यावेळी खूप संघर्ष आणि कठोर परिश्रम करण्याची परिस्थिती देखील असेल. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायात काही महत्त्वाचे सौदे होऊ शकतात.

संबंधित बातम्या : 

Basoda 2022 : जाणून घ्या शीतला अष्टमीचे महत्व आणि शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत!

Zodiac | ‘या’ दोन राशींच्या लोकांना या आठवड्यामध्ये करावी लागणार तारेवरची कसरत!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.