Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्तींना असतो लग्नाचा फोबिया, लग्नाच्या नावानेच त्यांचे हात-पाय थंड पडतात

काही लोक आहेत ज्यांना लग्न करण्याच्या कल्पनेचीही भीती वाटते. विवाहासंदर्भात त्यांच्या मनात अनेक शंका असतात आणि म्हणूनच ते एका व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवण्यास उत्सुक नसतात. ज्योतिष शास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला अशा 4 राशींबद्दल सांगणार आहोत जे लग्नाच्या नावानेही घाबरतात

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्तींना असतो लग्नाचा फोबिया, लग्नाच्या नावानेच त्यांचे हात-पाय थंड पडतात
Zodiac Signs
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 2:53 PM

मुंबई : काही लोक असे असतात जे लग्न करण्याचे स्वप्न पाहतात. या विशेष दिवसासाठी ते अनेक योजना बनवतात आणि ते त्यांचे संपूर्ण आयुष्य एका व्यक्तीसोबत घालवण्यासाठी आतुर असतात. ते लग्नाबद्दल खूप उत्साहित असतात आणि एका वयानंतर ते स्वतःसाठी एक जोडीदार निवडण्यासाठी पूर्णपणे तयार असतात. तर, काही लोक आहेत ज्यांना लग्न करण्याच्या कल्पनेचीही भीती वाटते.

विवाहासंदर्भात त्यांच्या मनात अनेक शंका असतात आणि म्हणूनच ते एका व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवण्यास उत्सुक नसतात. ज्योतिष शास्त्रानुसार, आज आम्ही तुम्हाला अशा 4 राशींबद्दल सांगणार आहोत जे लग्नाच्या नावानेही घाबरतात –

कन्या राश‍ी (Virgo)

कन्या राशीचे व्यक्ती अत्यंत हाय स्टॅण्डर्ड असतात. ते कमीमध्ये विश्वास ठेवत नाहीत आणि म्हणून त्यांना परफेक्शनिस्ट म्हटले जाते. ते लग्न करण्यास उत्सुक नसतात. कारण, त्यांना वाटते की कोणीही त्यांच्या अपेक्षा आणि स्टॅण्डर्ड पूर्ण करु शकणार नाहीत.

वृश्चिक राश‍ी (Scorpio)

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना कोणाजवळही आपले मन मोकळे करणे अत्यंत कठीण वाटते. त्यांच्या याच सवयीमुळे त्यांना कोणाशीही लग्न करण्याची भीती वाटते. कारण, त्यांना माहित आहे की ते त्यांच्या जोडीदाराशी त्यांच्या भावना व्यक्त करु शकणार नाहीत.

धनु राश‍ी (Sagittarius)

धनु राशीच्या व्यक्तींना स्वातंत्र्य आवडते. त्यांच्या आयुष्यात नकारात्मकता आणि कोणत्याही प्रकारच्या नाटकांना स्थान नसते. त्यांच्या मते, लग्नासोबतच अनेक जबाबदाऱ्या आणि समस्या येतात. म्हणूनच ते लग्न करण्यास घाबरतात.

मीन राश‍ी (Pisces)

मीन राशीचे लोक अद्वितीय आणि अस्वस्थ असतात. त्यामुळे ते कोणासोबतही सहज मिसळत नाहीत आणि म्हणून ते लग्नासाठी उत्सुक नसतात. त्यांना वाटते की त्यांचा जोडीदार त्यांची मानसिकता आणि गोष्टी समजू शकणार नाही.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या राशींच्या व्यक्ती रिलेशनशीपपेक्षा हूकअपला देतात अधिक पसंती, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती जेवण बनवण्यात असतात तरबेज, यांच्या हाताला असते उत्तम चव

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.