Sagittarius/Capricorn Rashifal Today 27 July 2021 | रोमांचक आणि ज्ञानवर्धक साहित्य वाचण्यात थोडा वेळ घालवा, जास्त कामाच्या ताणामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येईल

अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने आपल्या बऱ्याच समस्या सुटतील. रोमांचक आणि ज्ञानवर्धक साहित्य वाचण्यात थोडा वेळ घालवा.

Sagittarius/Capricorn Rashifal Today 27 July 2021 | रोमांचक आणि ज्ञानवर्धक साहित्य वाचण्यात थोडा वेळ घालवा, जास्त कामाच्या ताणामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येईल
Saggitarius_capricon
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 12:32 AM

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : मंगळवार 27 जुलै 2021 (Sagittarius/Capricorn Rashifal). मंगळवारचा दिवस हा सर्वांचे आराध्य दैवत गणपतीला समर्पित असतो. मंगळवारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा केल्याने तो प्रसन्न होतो. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. बाप्पाची कुणावर कृपा असेल. धनु आणि मकर राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरुन त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या मंगळवारचं संपूर्ण राशीभविष्य (Sagittarius/Capricorn Daily Horoscope Of 27 July 2021 Dhanu And Makar Rashifal Today) –

धनु राशी (Sagittarius), 27 जुलै

अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने आपल्या बऱ्याच समस्या सुटतील. रोमांचक आणि ज्ञानवर्धक साहित्य वाचण्यात थोडा वेळ घालवा. मागील कोणतीही योजना अंमलात आणण्याची आता योग्य वेळ आहे.

आर्थिकबाबतीत सावधगिरी बाळगा. खर्च करताना बजेटकडे लक्ष ठेवा. एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या आरोग्यासंदर्भात विविध अशुभ विचार मनात येऊ शकतात. सकारात्मक राहणे महत्वाचे आहे.

व्यवसायाच्या दृष्टीकोनातून वेळ फारसा अनुकूल नाही. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील. तरूणांच्या करियरशी संबंधित समस्या बऱ्याच अंशी सुटतील. कार्यालयातील लक्ष्य साध्य करण्यासाठी बरीच मेहनत आवश्यक आहे.

प्रेमसंबंध – मुलांच्या समस्येबाबत पती-पत्नीमध्ये वाद होईल. परस्पर समन्वयाने समस्येचे निराकरण करणे चांगले.

खबरदारी- थोडा वेळ विश्रांती घ्या आणि व्यायामदेखील करा. जास्त कामाच्या ताणामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येईल.

लकी रंग – पिवळा लकी अक्षर – व लकी क्रमांक – 1

मकर राशी (Capricorn), 27 जुलै

सामाजिक क्षेत्रातील तुमचा प्रभाव आणखी मजबूत होईल. कौटुंबिक कार्यातही तुमची छाप राहील. एखाद्या जवळच्या मित्राला भेटल्यास मानसिक शांती मिळेल. समाजसेवेशी संबंधित कामांमध्ये थोडा वेळ घालवल्यास तुम्हाला आंतरिक शांती मिळेल.

काही वाईट बातम्या प्राप्त होऊ शकतात, ज्यामुळे मन अस्वस्थ होईल. मेडिटेशन आणि ध्यान करण्यात थोडा वेळ घालवा. घाई आणि बेफिकिरीमुळे काही कामे अपूर्णच राहू शकतील.

व्यवसायात बरीच स्पर्धा होईल. म्हणून बरीच मेहनत आणि परिश्रम करण्याची गरज आहे. मनाचा गोंधळ झाल्यास अनुभवी व्यक्तीचा सल्लादेखील घ्या. कार्यालयात आपल्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या कर्मचाऱ्यांशी कठोर भूमिका ठेवा.

प्रेमसंबंध – कौटुंबिक संबंधांमध्ये गोडवा ठेवण्यात आपली प्राथमिकता असेल. अविवाहितांसाठी लग्नाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.

खबरदारी – बदलत्या वातावरणामुळे आरोग्याबाबत काळजी घ्या, निष्काळजी राहू नका. आहार आणि दिनचर्येची विशेष काळजी घ्या.

लकी रंग – पांढरा लकी अक्षर – क लकी क्रमांक – 6

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.