Shaniwar Upay: इच्छित फलप्राप्तीसाठी शनिवारी करा हे उपाय, साडेसातीतही मिळेल आराम

साडेसातीच्या काळात दर शनिवारी केलेल्या या उपायांमुळे त्रास मंकी होतो. तसेच इच्छित फलप्राप्ती होते.

Shaniwar Upay: इच्छित फलप्राप्तीसाठी शनिवारी करा हे उपाय, साडेसातीतही मिळेल आराम
शनिदेव Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 03, 2022 | 12:08 AM

मुंबई,  जसे आपण सर्व जाणतो की, शनिवार हा शनिदेवाचा (Shanidev) दिवस मानला जातो. जोतिषशास्त्रात शनिदेवाला कर्माचा दाता मानल्या जातो. शनि ग्रहाचा राशीच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होतात. जर एखाद्या व्यक्तीला शनीच्या साडेसतीमधून जात असेल तर शनिवारी काही विशेष उपाय करून शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळू शकते. ज्यांना साडेसती किंवा शनिदोषाचा त्रास आहे, त्यांनी शनिवारचे उपाय (Shaniwar Upay) करणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखाद्याच्या कुंडलीत शनि नीच स्थानात असेल तर त्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  त्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत उलथापालथ घडत सलते. अशा स्थितीत शनिदोषाने प्रभावित व्यक्तीने शनिवारी आपला शनि दोष दूर करण्यासाठी काही उपाय करावेत. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

  1. मैदा, काळे तीळ, साखर यांचे मिश्रण तयार करून दर शनिवारी मुंग्यांना खाऊ घालावे.
  2. काळ्या घोड्याच्या नाल किंवा बोटीच्या खिळ्यातून अंगठी बनवा आणि शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी मधल्या बोटात घाला.
  3. शनिदेवाच्या नावाचा जप करा.
  4. शनिवारी काळे कापड, लोखंडी भांडी, काळे तीळ, घोंगडी, उडीद डाळ दान करा.
  5. हे सुद्धा वाचा
  6. माकडांना गूळ आणि हरभरा खायला द्या. तसेच दर शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करावे.
  7. शनिदेवाला निळ्या रंगाची फुले अर्पण करा आणि रुद्राक्षाच्या वस्तूंनी ओम शं शनिश्चराय नमः चा जप करा.
  8. शनिवारी एका भांड्यात तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा, मग ते तेल एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा.
  9. शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून त्याखाली दिवा लावा.
  10. तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन ते शनिवारी शिवलिंगाला अर्पण करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.