शुक्र राशी 5 एप्रिलपर्यंत या 4 राशींना देणार शुभ फळ, पाहा तुमची राशी यात आहे का?

शुक्र राशी काही राशीच्या लोकांना विशेष फळ देणार आहे. ज्यामुळे या राशीच्या लोकांना व्यावसाय, नोकरी शिवाय इतर कामात ही यश मिळण्याची शक्यता आहे.

शुक्र राशी 5 एप्रिलपर्यंत या 4 राशींना देणार शुभ फळ, पाहा तुमची राशी यात आहे का?
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 9:58 PM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात शुक्र या ग्रहाला विशेष स्थान आहे. जेव्हा शुक्र ग्रह शुभ फळ देतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात लाभच मिळतात. शुक्र हा सध्या मेष राशीत आहे. 5 एप्रिलपर्यंत शुक्र मेष राशीत राहणार आहे. शुक्र मेष राशीत राहून काही राशींना विशेष आशीर्वाद देणार आहे. ज्यामुळे या राशीच्या लोकांवर लक्ष्मीची विशेष कृपा असेल. शुक्र शुभ असेल तेव्हा माता लक्ष्मीचाही विशेष आशीर्वाद मिळतो. जाणून घेऊया, कोणत्या राशींसाठी शुक्राचा मेष राशीत प्रवेश शुभ राहील.

मेष राशी

समाजात तुमचा आदर वाढेल. तुमचे आरोग्य चांगले राहील. व्यवसायात नवीन दिशेने वाटचाल कराल. जुन्या मित्राची भेट होऊ शकते.

वृषभ राशी

कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. कुठे पैसे अडकली असतील तर मिळतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. जुने आजार संपतील. उत्पन्न सामान्य राहील. कुटुंबासोबत तीर्थयात्रेला जाण्याची संधी मिळू शकते. तुम्ही विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी

तुमचे रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवहाराच्या गोष्टी आधी पूर्ण करा. नोकरीच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. व्यवसायासाठी वेळ चांगला आहे. मान-सन्मान वाढेल. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.

धनु राशी

कलात्मक अभिव्यक्तीची क्षमता वाढेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. आरोग्य सामान्य राहील. नोकरदारांना बढतीची संधी मिळेल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला खेळात चांगले यश मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, कुटुंबाशी स्नेह वाढेल.

(या लेखात दिलेल्या माहिती सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. आम्ही असा दावा करत नाही की ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.