कर्क राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: कामाच्या तणावाचं काय होणार? आर्थिक प्रयत्नांना यश येईल? वाचा राशीभविष्य

Cancer aaj che rashifal Horoscope Today 24 July 2021: एखाद्या जमीन जायदाद संबंधीच्या प्रकरणात अडकू शकता. सध्या उच्चाधिकाऱ्यांसोबतचे संबंध खराब होऊ देऊ नका. त्याचा नकारात्मक परिणाम होईल. इतरांच्या प्रभावाखाली न येता स्वत:च्या निर्णयांना प्राधान्य द्या.

कर्क राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: कामाच्या तणावाचं काय होणार? आर्थिक प्रयत्नांना यश येईल? वाचा राशीभविष्य
कर्क - करियरमध्ये नफा आणि सकारात्मक बदलाचे योग येतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता. नोकरी-व्यवसायात चांगली कामगिरी करू शकता.
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 12:55 AM

Horoscope 24July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? कर्क राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 24 जुलैचं राशीफळ काय आहे.

Cancer Rashifal (कर्क राशीफळ) 24 जुलै- दिवसाची सुरुवात प्रसन्न घटनेनं होईल. आर्थिक प्रयत्नांमध्ये यश मिळेल. मित्रासोबत किंवा सहकाऱ्यासोबत फोनवर चर्चा होईल जी फायदेशीर असेल.

एखाद्या जमीन जायदाद संबंधीच्या प्रकरणात अडकू शकता. सध्या उच्चाधिकाऱ्यांसोबतचे संबंध खराब होऊ देऊ नका. त्याचा नकारात्मक परिणाम होईल. इतरांच्या प्रभावाखाली न येता स्वत:च्या निर्णयांना प्राधान्य द्या.

कामाच्या ठिकाणी जास्त कामामुळे तणाव होऊ शकतो. दिवसाच्या दुसऱ्या प्रहारात परिस्थिती अनुकूल होईल. तुम्ही एक्सपोर्टच्या धंद्यात असाल तर लाभ मिळेल. नोकरदारांसाठी पदोन्नती मिळेल.

लव्ह फोकस- पती पत्नीमध्ये संबंध मधूर रहातील. प्रेम संबंध उघडे पडू शकतात.

सावध व्हा- सध्याच्या वातावरणात स्वत:चा बचाव करा. तसच अती तणावापासून दूर रहा.

लकी कलर-गुलाबी लकी अक्षर– अ फ्रेंडली नंबर -2

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.