कुंभ राशीचं आजचं राशीफळ, 23 जुलै: एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्यापुर्वी सगळ्या बाजू तपासा, कुटुंबात आनंद राहील

Aquarius aaj che rashifal Horoscope Today 23 July 2021: तुम्ही जे काम करतायत त्यात तुमच्या प्रयत्नांनुसार यश येईल. पण प्रॉपर्टीशी संबंधीत व्यवसाय करत असाल तर फार काही मिळेल अशी आशा करु नका.

कुंभ राशीचं आजचं राशीफळ, 23 जुलै: एखाद्या नव्या कामाची सुरुवात करण्यापुर्वी सगळ्या बाजू तपासा, कुटुंबात आनंद राहील
Aquarius rashifal
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 9:32 AM

Horoscope 23July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? कुंभ राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 23 जुलैचं राशीफळ काय आहे.

Kumbha Rashifal(कुंभ राशीफळ) 23 जुलै- कुठलंही नवं काम हातात घेण्याच्यापुर्वी त्याच्या सर्व बाजू तपासुन घ्या. थोडासा सावधपणा ठेवला तर परिस्थिती सकारात्मक होऊ शकते. सध्याच्या काळात वैयक्तिक कामात जास्त लक्ष द्या. म्हणजेच स्वत:साठीच काम करा आणि स्वत:चाच विचार करा.

युवा वर्गानं मौजमस्ती टाळावी. नाही तर त्यांच्या करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत विनाकारण झगडा होऊ शकतो. गोष्टींना समजण्याचा प्रयत्न करा.

तुम्ही जे काम करताय, त्यात तुम्हाला प्रयत्नानुसार यश मिळेल. पण प्रॉपर्टीच्या व्यवसायात आहात तर फार आशा करु नका. थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. पेपरवर्क करताना सावधगिरी बाळगा.

लव फोकस- कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. त्यामुळे तुमची ऊर्जा आणि एकाग्रपणा राहील.

सावध- जर बीपी आणि डायबिटीजचा त्रास असेल तर हयगयपणा करु नका. नियमित तपासण्या करा.

लकी कलर-गुलाबी लकी अक्षर– स फ्रेंडली नंबर– २

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तीमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.