मकर राशीचं आजचं राशीफळ, 23 जुलै: अती आत्मविश्वास घातक ठरू शकतो, बिनकामाचा खर्चही टाळा

Capricorn aaj che rashifal Horoscope Today 23 July 2021: ज्या क्षेत्रात काम करता तिथल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं. तसच व्यावसायिक निर्णयही इतरांसोबत शेअर करु नका.

मकर राशीचं आजचं राशीफळ, 23 जुलै: अती आत्मविश्वास घातक ठरू शकतो, बिनकामाचा खर्चही टाळा
Rashibhavishya for Capricorn people
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 9:53 AM

Horoscope 23July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? मकर राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 23 जुलैचं राशीफळ काय आहे.

Capricorn Rashifal(मकर राशीफळ) 23 जुलै- आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य आहे. घरातल्या ज्येष्ठांकडूनही योग्य ते मार्गदर्शन मिळेल. तुमचे जे काही संपर्क सूत्र आहेत त्यांना अधिक मजबूत करा. पुढे चालून हेच तुमचे कॉन्टॅक्ट तुम्हाला फायदेशीर ठरतील.

कधी कधी अती आत्मविश्वास नुकसान करु शकतो. त्यामुळेच कौटुंबिक आणि सामाजिक संबंधांवरही परिणाम पडेल. बिनकामाचा खर्च टाळा, स्वत:च्या बजेटवर लक्ष द्या.

लव फोकस- वैवाहिक जीवन आनंददायी असेल. प्रेमसंबंधांमध्ये मात्र काही अडचणी येऊ शकतात.

सावध- पावसाळी वातावरणामुळे काहीशी रोगट स्थिती असू शकते. पेय घेताना काळजी घ्या. त्रास होईल असं काही सेवन करु नका.

लकी कलर-पिवळा लकी अक्षर– ग फ्रेंडली नंबर– 5

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तीमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.