तुळा राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: फार उदार झालात तर नुकसान? नव्या योजनांचं काय करायचं?

Libra aaj che rashifal Horoscope Today 24 July 2021:आर्थिक स्थितीत मात्र काही कमी जास्त होऊ शकतं. वेळ आपल्या हातातून निघून जातेय असं वाटण्याची शक्यता आहे पण हा फक्त भ्रम आहे. धैर्य आणि संयमानं घ्याल तर परिस्थितीवर मात कराल.

तुळा राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: फार उदार झालात तर नुकसान? नव्या योजनांचं काय करायचं?
Libra Zodiac
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 9:40 AM

Horoscope 24July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? तुळा राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 24 जुलैचं राशीफळ काय आहे.

Libra Rashifal(तुळा राशीफळ) 24 जुलै-

बिनकामाच्या गोष्टीवर लक्ष देऊ नका. स्वत:च्या कामावर लक्ष द्या. वेळ अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या क्षमतेवर स्वत:ला सिद्ध कराल. आजुबाजूचं वातावरण आनंददायी असेल. त्यामुळे नवनव्या योजना डोक्यात येतील.

फार उदार झालात तर नुकसान होऊ शकतं. एखादा मोठा निर्णय घेणार असाल तर मोठ्या भावाचा किंवा एखाद्या ज्येष्ठाचा सल्ला घ्याल तर फायदा होऊ शकतो. घरातलं वातावरण योग्य ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न गरजेचे आहेत.

व्यवसाय असो की नोकरी, दोन्ही ठिकाणी राजकारण होऊ शकतं. त्यामुळे इतरांच्या बोलण्यावर लक्ष न देता स्वत:च्या कामावर पूर्ण लक्ष द्या. नोकरी करणाऱ्यांना एखादी महत्वाची सुचना मिळेल.

लव्ह फोकस- वैवाहिक संबंध मधूर ठेवण्यात तुमचं महत्वाचं योगदान असेल. एखादा जुना मित्र भेटेल, त्याच्यासोबत जुन्या आठवणीत रमाल.

सावध व्हा- आरोग्य ठिक राहील. पण महिलांनी स्वत:च्या आरोग्याकडे थोडसही दुर्लक्ष करू नये.

लकी कलर– पिवळा लकी अक्षर– अ फ्रेंडली नंबर – 6

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.