मीन राशीचं आजचं राशीफळ, 23 जुलै: दुसऱ्यावर विश्वास टाकण्यापेक्षा अंतरात्म्याचा आवाज ऐका, प्रेम संबंधांमध्येही जवळीकपणा राहील

Pisces aaj chs rashifal Horoscope Today 23 July 2021: आज व्यवसायात मंदीची स्थिती असेल. त्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ हा मार्केटींग आणि पेमेंट कलेक्ट करण्यात घालवा.

मीन राशीचं आजचं राशीफळ, 23 जुलै: दुसऱ्यावर विश्वास टाकण्यापेक्षा अंतरात्म्याचा आवाज ऐका, प्रेम संबंधांमध्येही जवळीकपणा राहील
Horoscope 23 July Pisces
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 9:02 AM

Horoscope 23July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? मीन राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 23 जुलैचं राशीफळ काय आहे.

Meena Rashifal(मीन राशीफळ) 23 जुलै- आज एखाद्या फोनकॉलवरुन किंवा ईमेलवरुन महत्वाची सुचना मिळू शकते जी तुमच्या आर्थिक फायद्याची असेल, ज्या गोष्टीत तुम्हाला खूप रस आहे अशात तुमचा चांगला वेळ जाईल. त्यामुळेच तुमची ऊर्जा आणि मनोबल कायम राहील.

दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वत:च्या आत्म्याचा आवाज ऐका. तुम्हाला एखादं संकट आलं तर बहिण भावांचं तुम्हाला चांगला सहकार्य लाभेल. संबंधांमध्ये इगो आणू नका.

आज व्यवसायात काही मंदीची स्थिती असेल. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ मार्केटींग आणि पेमेंट कलेक्ट करण्यात घालवा. जे नोकरी करणारे लोक आहेत, त्यांनी फाईल वर्क जपूण करा कारण काही चुका होण्याची शक्यता आहेत.

लव फोकस- तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल तर स्वत:च्या जीवनसाथीसोबत त्याला नक्की शेअर करा. त्या समस्येचं नक्की निराकारण होईल. प्रेमसंबंधांत जवळीकता असेल.

सावध- मायग्रेन आणि डोकेदुखीमुळे दिवस अस्ताव्यस्त जाऊ शकतो. संतुलीत आहार घ्या आणि मेडिटेशन, योगा यावर लक्ष द्या.

लकी कलर-ऑरेंज लकी अक्षर– व फ्रेंडली नंबर– 6

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तीमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.