वृश्चिक राशीचं आजचं राशीफळ, 23 जुलै: कुठली समस्या भेडसावत असेल तर वरिष्ठांचा सल्ला घ्या, प्रवास टाळा

Scorpio aaj che rashifal Horoscope Today 23 July 2021: ही वेळ व्यवसायात पारदर्शकपणा ठेवण्याची आहे. मीडिया, प्रिटींग व्यवसायाशी संबंधीत उद्योगात लाभदायक स्थिती असेल.

वृश्चिक राशीचं आजचं राशीफळ, 23 जुलै: कुठली समस्या भेडसावत असेल तर वरिष्ठांचा सल्ला घ्या, प्रवास टाळा
rashifal for Scorpio
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 11:09 AM

Horoscope 23July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? वृश्चिक राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 23 जुलैचं राशीफळ काय आहे.

Scorpio Rashifal(वृश्चिक राशीफळ) 23 जुलै- आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात थोडा वेळ घालवल्यास तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक सकारात्मक होईल. पुनर्वसनाची योजना आखत असल्यास, कृतीत आणण्याची आता योग्य वेळ आहे.

आज कोणत्याही प्रकारचे देण्याघेण्याशी संबंधित व्यवहार करू नका. परत येण्याची आशा नाही. मित्र किंवा भावासोबतचे संबंध बिघडू शकतात. संयम व चिकाटीने कार्य करा. अन्यथा, यामुळे, महत्त्वाच्या कामांमध्ये सुद्धा अडथळे येतील.

व्यवसायातील कामे सामान्य राहतील. कोणताही व्यवहार करताना कागदी कामांची खात्री करुन घ्या. यावेळी व्यवसायात पारदर्शकता असणे फार महत्वाचे आहे. मीडिया, छपाई इत्यादींशी संबंधित व्यवसायात फायदेशीर परिस्थिती निर्माण होत आहे.

लव फोकस- विवाहित जीवनात गोडपणा राहील. प्रेम संबंधही गोड आणि मर्यादीत असतील. सावध- पोटदुखीसारखे आजार त्रास देतील. हलकंफुलकं जेवण घ्या. आयुर्वेदाचा उपचार करा.

लकी कलर-लाल लकी अक्षर– म फ्रेंडली नंबर– 8

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तीमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.