तूळ राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : युवक आपल्या भविष्याकडे गांभीर्याने लक्ष देतील, कुटुंबाच्या देखभालीकामी आपले संपूर्ण सहकार्य असेल

कधीकधी आपल्या अत्याधिक रोखठोक भूमिकेमुळे आपले कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होऊ शकतात.

तूळ राशीचं आजचं राशीफळ, 26 जुलै : युवक आपल्या भविष्याकडे गांभीर्याने लक्ष देतील, कुटुंबाच्या देखभालीकामी आपले संपूर्ण सहकार्य असेल
Libra Zodiac
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 12:30 AM

Horoscope 26July, 2021:

तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? तुळा राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 26 जुलैचं राशीफळ काय आहे.

Libra Rashifal(तुळा राशीफळ) 26 जुलै-

आज ग्रहांची स्थिती अनुकूल राहील. स्वत:मध्ये आश्चर्यकारक ऊर्जा वाटेल. युवक आपल्या भविष्याकडे गांभीर्याने लक्ष देतील. घरात प्रभावशाली व्यक्तीचे आगमन आनंदी वातावरण निर्माण करेल. परंतु जास्त खर्च झाल्यामुळे हातात चणचण जाणवू शकेल. कर्ज वसूल करणेदेखील अवघड आहे. कधीकधी आपल्या अत्याधिक रोखठोक भूमिकेमुळे आपले कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होऊ शकतात.

मशीनरी, कारखाने इत्यादींशी संबंधित व्यवसायात फायदेशीर परिस्थिती राहील. उच्च अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठी ऑर्डर आणि कंत्राट मिळवू शकता. नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये काही राजकारणाला सामोरे जावे लागू शकते.

प्रेमसंबंध – कुटुंबाच्या देखभालीकामी आपले संपूर्ण सहकार्य असेल. नवरा-बायकोचे संबंधही चांगले राहतील.

खबरदारी : पडणे किंवा जखम झाल्याने शारीरिक वेदना होऊ शकते. याचा दिवसभर तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल.

भाग्यवान रंग – निळा भाग्यवान अक्षर – न अनुकूल क्रमांक– 1

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.