आजपासून चमकणार ‘या’ राशींचे नशीब, शुक्र आणि मंगळ ग्रहांची युती, अनपेक्षितपणे होणार धनलाभ

ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रह आपापल्या ठरलेल्या काळात आपली स्थिती बदलतात. ग्रहांच्या स्थितीतील या बदलामुळे रोज शुभ आणि अशुभ योग तयार होतात. यानुसार लवकरच शुक्र आणि मंगळ मिळून षडाष्टक योग तयार करणार आहेत.

आजपासून चमकणार 'या' राशींचे नशीब, शुक्र आणि मंगळ ग्रहांची युती, अनपेक्षितपणे होणार धनलाभ
Rashi_Chakra
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 5:45 PM

ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रह जे आहेत ते ठरलेल्या वेळेत आपली स्थिती बदलतात. यासोबतच प्रत्येक ग्रहांच्या या स्थितीच्या बदलामुळे काही राशीमध्ये त्यांचे शुभ आणि अशुभ योग्य तयार होत असतात. याच अनुषंगाने शुक्र आणि मंगळ लवकरच षडाष्टक योग तयार करणार आहेत. अशावेळी काही राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. शुक्र आणि मंगळाने बनवलेल्या षडाष्टक योगासाठी कोणत्या राशी फायदेशीर ठरू शकतात हे जाणून घेऊया.

वैदिक पंचांगानुसार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी शुक्र मकर राशीत ३ वाजून २८ मिनिटांनी असेल. यासोबतच मंगळ सिंह राशीतील ३ अशंबलामध्ये असेल. अशा स्थितीत दोन ग्रहांमध्ये ४६° ५४′ ५६″ अंतर आहे, त्यामुळे हा योग तयार होत आहे.

वृषभ रास

वृषभ राशीत मंगळ तिसऱ्या स्थानी तर शुक्र अष्टमात विराजमान असेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यशाबरोबरच भरपूर धनलाभ मिळू शकतो. वृषभ रास असणाऱ्यांच्या करिअरच्या क्षेत्रात विशेष प्रगती शकते. ज्याच्यामुळे तुमची पात्रता पाहता भरपूर नफा मिळू शकतो. अशा वेळी मोठी जबाबदारी देखील मिळण्याची अधिक शक्यता आहे. वृषभ रस असणाऱ्या लोकांना व्यवसायात ही भरपूर नफा मिळणार आहे. त्यातच परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही बरेच फायदे मिळू शकतात. या राशीच्या लोकांची आता आर्थिक स्थिती चांगली असून उत्पन्नाचे नवे स्रोत उघडू शकतील. यासोबतच लव्ह लाईफही चांगली असणार आहे.

मकर रास

मकर राशीच्या लोकांना मंगळ आणि शुक्राचा विशेष आशीर्वाद लाभू शकतो. या राशीच्या या राशीच्या लोकांना मित्र आणि कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही त्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होऊ शकता. करिअरच्या क्षेत्रात प्रवास करताना तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत जाऊ शकता. व्यवसायक्षेत्रातही भरपूर नफा मिळणार असून तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. तसेच मकर राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचे योगही निर्माण होऊ शकतात. या राशीच्या लोकांचे लव्ह लाईफही चांगली असणार आहे.

कन्या रास

या राशीच्या लोकांसाठीही हा योग खूप फायदेशीर ठरणार आहे. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरळीत होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीतून तुम्हाला अचानक लाभ मिळू शकतो. तुम्ही दीर्घकाळापासून केलेले कष्ट आता तुम्हाला फळ मिळवून देतील. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. यासोबतच तुम्हाला कामाच्या संदर्भात प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला मोठा नफा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल आणि तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. तुमचं आरोग्य चांगलं राहील.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.