Annual Money Horoscope 2022 | पैसे कुठं ठेवू अनं कुठं नको अशी परिस्थिती निर्माण होणार, 2022 मध्ये 6 राशींच्या व्यक्तींना गडगंज पैसे मिळण्याची शक्यता!

जाणून घ्या 2022 हे वर्ष कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि कोणासाठी आर्थिक बाबतीत कठीण जाणार आहे.

Annual Money Horoscope 2022 | पैसे कुठं ठेवू अनं कुठं नको अशी परिस्थिती निर्माण होणार, 2022 मध्ये 6 राशींच्या व्यक्तींना गडगंज पैसे मिळण्याची शक्यता!
zodiac
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 11:46 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि चंद्र हे ग्रह संपत्तीचे कारक मानले जातात. अशा परिस्थितीत या सर्व ग्रहांच्या स्थितीच्या आधारे आर्थिक कुंडली काढली जाते. जाणून घ्या 2022 हे वर्ष कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि कोणासाठी आर्थिक बाबतीत कठीण जाणार आहे.

मेष : मेष राशीच्या लोकांची अनेक वर्ष चालत आलेल्या आर्थिक संकटातून सुटका होईल. वर्षभर भरपूर उत्पन्न मिळेल, काही प्रमाणात खर्चही होईल. जर तुम्ही नवीन घर-कार, मौल्यवान दागिने खरेदी करण्याचा विचार करत असल तर ती गोष्ट साध्य होईल.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात या वर्षी लक्षणीय वाढ होईल. हे लोक सुविधांवर खर्च करतील आणि बचतही करतील. वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत गुंतवणूक करताना काळजी घ्या. जे कर्ज बरेच दिवस चालले होते, ते या वर्षी सुटण्याची शक्यता आहे.

मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी हे वर्ष उत्पन्नाच्या बाबतीत सरासरीचे राहील. अनपेक्षित मार्गाने तुम्हाला पैसे मिळतील. जमीन, इमारत, कार खरेदी करण्याची योजना असेल, तर ती गोष्ट यावर्षी पूर्ण होऊ शकते.

कर्क : या वर्षात कर्क राशीच्या लोकांचे पैशामुळे कोणतेही काम थांबणार नाही. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. उत्पन्नात वाढू होऊ शकते. उत्पन्न वाढू शकते. एकंदरीत पैशाच्या दृष्टीने हे वर्ष सुंदर जाईल

सिंह: सिंह राशीच्या लोकांना या वर्षात भरपूर धनलाभ होईल. उत्पन्नाचे अनेक मार्ग मिळतील. तुम्हाला इतके पैसे मिळतील की त्याद्वारे तुम्ही नवीन काम सुरू करू शकता.

कन्या : कन्या राशीच्या लोकांना या वर्षी नवीन मार्गाने उत्पन्न मिळेल. मालमत्ता खरेदी करता येईल. काही अनपेक्षित खर्च देखील होऊ शकतात.

तूळ : तूळ राशीच्या लोकांचे उत्पन्न सामान्य असेल आणि खर्चही जास्त होतील. अशा स्थितीत अर्थसंकल्पावर लक्ष केंद्रित करताना खर्च करणे अधिक योग्य ठरेल.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडेल, तरीही बचत करणे कठीण जाईल. त्यामुळे आरामात खर्च करा आणि हुशारीने गुंतवणूक करा.

धनु : धनु राशीच्या व्यक्तीचे उत्पन्न वाढेल, यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. परदेशातून लाभ होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी हे वर्ष चांगले आहे.

मकर : मकर राशीच्या लोकांच्या उत्पन्नात या वर्षी वाढ होईल आणि आर्थिक नियोजन उत्तम असल्यामुळे ते वर्षभर आरामात घालवतील. अचानक होणारा खर्च तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतो.

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक बाबतीत खूप चांगले राहील. उत्पन्न सामान्य असेल आणि तुम्ही तुमचे खर्च आरामात भागवू शकाल. जोखमीची गुंतवणूक करू नका.

मीन : मीन राशीच्या लोकांनी उत्पन्न आणि खर्च यात समतोल साधावा. बचत करून गुंतवणूक करणे चांगले. पैसे वाचवण्यासाठी चुकीच्या गोष्टी करू नका.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Zodiac | 2022 मध्ये या 4 राशींच्या व्यक्तींचे करिअर गरुडझेप घेणार! चांगल्या संधी दार ठोठवणार

Horoscope Today 1 January 2022 | काय होणार या वर्षात ? कसा असेल वर्ष 2022 चा पहिला दिवस? , जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Zodiac | 2022 मध्ये या 3 राशींच्या व्यक्तींना अफाट यश, भरपूर पैसा मिळणार, तुमची रास यामध्ये आहे का?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.