Horoscope 12 May 2022: नातेवाईकांची भेट होईल, जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका
आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल ? आजचे तारे काय सांगतात. दैनिक राशी भविष्याद्वारे आजचे राशी भविष्य आणि दिवसातील घडामोडीची माहिती जाणून घ्या.
मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा (Challenge) सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.
मकर –
आज जास्त जबाबदाऱ्य़ा असतील काम पण जास्त असेल. त्यामुळे आराम आणि मौजमज्जेवर लक्ष न देता कामावर लक्ष द्या. एक एकाग्र मनाने करा. कारण लवकरच तुम्हाला याचे शुभ फळ प्राप्त होईल. जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका. हाततील संधी जातील. बाहेरच्या लोकांना मनातील गोष्टी सांगू नका. आपल्या कामाला महत्व द्या. यावेळी कोणतेही काम करणं पैसे आणि वेळेची बरबादी करणं असेल.
लव फोकस – वैवाहिक जीवन आनंदात राहील. गैरसमज दूर होतील. तसंच काही संबंध पुन्हा जवळ येतील.
खबरदारी – सर्दी खोकला होईल. निष्काळजीपणा करू नका. नकारात्मक गोष्टीत मन संभाळा
शुभ रंग – नीळा
भाग्यवान अक्षर – ब
अनुकूल क्रमांक – 7
कुंभ –
मुलाच्या बाजूने चालू असलेल्या कोणत्याही समस्येचे निराकरण झाल्यामुळे मनात शांतता राहील. तुम्ही तुमचे लक्ष तुमच्या वैयक्तिक कामावर केंद्रित करू शकाल. कोणत्याही सामाजिक सेवा संस्थेत तुमचे सहकार्यही असेल. सध्याच्या व्यवसायात सुरू असलेल्या कामात काही नवीन यश मिळेल. यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतील कारण नजीकच्या भविष्यात खूप फायदेशीर परिस्थिती प्राप्त होईल. कमिशन संबंधित व्यवसायात सावधगिरी बाळगा.
लव फोकस – जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी संजीवनी औषधी वनस्पती म्हणून काम करेल. आणि तुम्ही तुमची कार्ये अधिकाधिक पूर्ण करण्यास सक्षम असाल. विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहा.
खबरदारी – थकव्यामुळे पाय दुखतील. तसंच अपचना सारखी समस्या उद्भवेल. निष्काळजीपणा करू नका लगेच औषधं घ्या.
शुभ रंग – जांभळा
भाग्यवान अक्षर – र
अनुकूल क्रमांक – 9
मीन –
मोठ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्य राहील. त्यांचा मान, संन्मान आणि आदर ठेवा. घरात पूज पाठ होईल. ज्याने घरात सकारात्मक वातावरण होईल. तसंच नाती सुधारील. कधी कधी तुमचा राग आणि घाई. त्रासदायक होईल. काही वेळ मुलांसोबत खर्च करा. नोकरदार लोकांनी टार्गेट पूर्ण केल्याने बॉस आनंदी राहतील. प्रगतीच्या मार्गात प्रशंसा होईल. मीडिया कंम्प्युटर व्यवसायात चांगली परिस्थिती होईल. प्रॉपर्टी संबंधी महत्वाचे निर्णय होतील.
लव फोकस – कु्ंटूबातील व्यक्तिसोबत मनोरंजनात वेळ जाईल. जवळच्या नातेवाईकांची भेट होईल.
खबरदारी – प्रकृती ठीक राहील.
शुभ रंग – पिवळा
भाग्यवान अक्षर – न
अनुकूल क्रमांक – 4