Mutual Funds: Active फंड की Passive फंड? कुठे होते मजबूत कमाई?

शेअर बाजारात ज्यांना जोखीम घ्यायची नसते त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड योजना गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असतो. पण त्यामध्ये देखील कोणता फंड निवडावा. जाणून घ्या.

Mutual Funds: Active फंड की Passive फंड? कुठे होते मजबूत कमाई?
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 7:03 PM

मुंबई : म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही अनेकदा दोन प्रकारचे फंड ऐकले असतील. एक असतो  Active फंड आणि दुसरा असतो Passive फंड.. अशा स्थितीत हे काय आणि कसे कमावतात हे लोकांना कळत नाही. म्युच्युअल फंड उद्योगातील तक्रारींची संख्या इतर विभागांच्या तुलनेत किती आहे? इंडेक्स फंडातील गुंतवणूक चालू राहील का? पॅसिव्ह फंड चांगले की अॅक्टीव्ह फंड? प्रमाणित वित्तीय नियोजक हर्ष रूंगटा यांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. गुंतवणूक करण्यापूर्वी कोणती गोष्टी पाहिली पाहिजे. वरील व्हिडिओमध्ये तुम्हाला याची उत्तरे मिळतील.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.