Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ सल्ले तुमचं जीवन बदलू शकतात…

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) आयुष्यभर लोकांना आपल्या अनुभवांद्वारे मार्गदर्शन करत राहिले. चाणक्य नीतिमध्ये अशा बर्‍याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, ज्याचे अनुसरण करुन व्यक्ती सहजपणे सर्वात मोठे आव्हानही स्वीकारु शकते आणि त्यांचे जीवन आनंदी बनवू शकते.

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांचे 'हे' सल्ले तुमचं जीवन बदलू शकतात...
Chanakya Niti
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 7:24 AM

मुंबई : महान पंडित आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांना त्यांच्या जीवनात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. परंतु या संघर्षांना त्याने कधीही स्वत: वर अधिराज्य गाजवू दिले नाही. तर, त्यांच्याकडून शिकून त्यांनी स्वत:ला सुधारण्याचे काम केले. आचार्य चाणक्य आयुष्यभर लोकांना आपल्या अनुभवांद्वारे मार्गदर्शन करत राहिले. चाणक्य नीतिमध्ये अशा बर्‍याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, ज्याचे अनुसरण करुन व्यक्ती सहजपणे सर्वात मोठे आव्हानही स्वीकारु शकते आणि त्यांचे जीवन आनंदी बनवू शकते. आचार्य यांनी सांगितलेल्या काही खास गोष्टी येथे जाणून घ्या (Acharya Chanakyas These Things Will Change Your Life According To Chanakya Niti) –

? जिच्या चेहऱ्यावर तुमच्यासाठी नेहमीच द्वेष असतो अशा बायकोपासून दूर राहावे आणि जे नातेवाईक प्रेम देऊ शकत नाहीत त्यांच्यापासूनही नेहमीच अंतर ठेवले पाहिजे.

? प्रत्येकाला आपले दु:ख, वेदना कधीही सांगू नका. आपले ऐकल्यानंतर बरेच लोक आपल्याला सांत्वन करतील, परंतु पाठ फिरताच ते आपली चेष्टा करण्यास सुरुवात करतील.

? जोपर्यंत आपले शरीर निरोगी आहे आणि आपण कोणतेही कार्य करण्यास सक्षम आहात तोपर्यंत आत्म-प्राप्तीसाठी उपाय करा. कारण मृत्यूनंतर कोणीही काहीही करु शकत नाही.

? आपला आयुष्यात झालेला अपमान कोणाबरोबरही शेअर करु नये. अशा अप्रिय घटना इतरांसाठी करमणूकीचे साधन असतात आणि ते आपली चेष्टा करतात.

? एखाद्याने आपल्या घरच्या गोष्टी कोणाबरोबरही कधीही शेअर करु नये. कारण, घराची बाब एखाद्या बाहेरील व्यक्तीला सांगितल्याने त्याला घरातील प्रत्येक लहान गोष्ट माहित होते आणि याचा फायदा घेत तो घरात वाद निर्माण करु शकतो.

? लोभ एखाद्या व्यक्तीला कोणत्याही पातळीवर घेऊन जाऊ शकतो आणि काहीही घडवू शकतो, जे त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करु शकते.

? इतरांचे वाईट केल्याने आपले स्वतःचे विचारच केवळ प्रदूषित होत नाहीत तर आपला वेळही व्यर्थ जातो. म्हणूनच एखाद्याने इतरांवर कधीही टीका करु नये. त्याऐवजी आपल्या स्वतःच्या उणिवा सुधारण्याचा प्रयत्न करा.

? यश हा माणसाचा सर्वोत्कृष्ट अलंकार आहे, म्हणून प्रत्येक व्यक्तीने समाजात अशा गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे त्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

Acharya Chanakyas These Things Will Change Your Life According To Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशा परिस्थितीमध्ये पत्नी आणि भावंडांसह या लोकांचा त्याग केलेलाच बरा

Chanakya Niti | व्यक्तीच्या 100 गुणांना निष्फळ करतो हा एक अवगुण, याचा त्याग केलेलाच बरा

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.