3 May 2022 Panchang: 3 मे 2022, अक्षय तृतीया, आज आहे परशुराम जयंती, जाणून घ्या आजचे पंचांग नक्षत्र आणि राहुकाळ

आजचे पंचांग 3 मे, 2022 मंगळवार आजचा दिवस खास आहे. ज्योतिषशास्त्रात पंचांगाचे खूप महत्व आहे.

3 May 2022 Panchang: 3 मे 2022,  अक्षय तृतीया, आज आहे परशुराम जयंती, जाणून घ्या आजचे पंचांग नक्षत्र आणि राहुकाळ
अक्षय तृतीया 2022Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 12:22 PM

आजचे पंचांग 3 मे, 2022 मंगळवार आजचा दिवस खास आहे. आज अक्षय तृतीया आहे. परशुराम जयंती आहे तसंच आज रमजान ईद देखील आहे. आज सर्वत्र उत्सावाचे वातावरण आहे. आजचा दिवस कोणत्याही कार्यासाठी शुभ आहे. पंचांगानुसार चंद्रमा आज वृषभ राशीत गोचर करत आहे. जाणून घेवूया आजचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ आजचे पंचांग (Aaj Che Panchang) 3 मे, 2022 मंगळवार आजचा दिवस खास आहे. पंचांगानुसार चंद्रमा आज वृषभ राशीत गोचर करत आहे. जाणून घेऊया आजचा शुभ मुहूर्त.

आज ची तिथी (Aaj Chi Tithi)

3 मे, 2022 वैशाख महिन्यातील शुक्लपक्षाची सुरूवात झाली आहे. आज वैशाख तृतीया तिथी आहे. आज शोभन योग तयार होत आहे.

आज चे नक्षत्र (Aaj Che Nakshatra)

3 मे, 2022 च्या पंचांगानुसार रोहिणी नक्षत्र आहे. आजचा दिवस विशेष आहे.

आजचा राहुकाळ (Aaj Cha Rahu Kaal)

पंचांगानुसार 3 मे, 2022 मंगळवारी राहुकाळ दुपारी 3 वाजून 37 मिनिटांनी संध्याकाळी 5.17 पर्यंत असेल. राहुकाळा शुभकार्य करने. राहुकालमध्ये शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते.

अक्षय तृतीया (Akshay Tritiya 2022)

आजचा दिवस धार्मिक दृष्या अत्यंत महत्वाचा आहे. आज अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. आजच्या दिवसात पूजा आणि दानाचे विशेष महत्व आहे. अक्षय तृतीयेचे हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. आजचा दिवस कोणतेही शुभ कार्य करण्यास उचित मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेता युगाची सुरूवात झाली होती. द्वापर युगाचा आणि महाभारत युद्धाचा शेवटही याच तारखेला झाला. भगवान विष्णूचा नर नारायण अवतार, हयग्रीव, परशुराम यांचा अवतारही याच तिथीला झाला.

परशुराम जयंती (Parshuram Jayanti 2022)

परशुराम जयंती वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तिसऱ्या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार यादिवशी परशुरामाचा जन्म झाला होता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.