Astro tips : घरातील देवघरात या 7 गोष्टी असल्यास होते धनलाभ

God Temple astrology : देवघरात कोणत्या गोष्टी असाव्यात ज्यामुळे लक्ष्मी माता वैभव आणि समृद्धीसाठी आशीर्वाद देते. जाणून घ्या त्या सात गोष्टी कोणत्या आहेत ज्या घरातील मंदिरात असाव्यात.

Astro tips : घरातील देवघरात या 7 गोष्टी असल्यास होते धनलाभ
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 7:32 PM

Astrology Tips : घर ही एक अशी वास्तू आहे जीथे कुटुंब एकत्र असतं. पण या वास्तूमध्ये जर शांतता आणि वैभव हवं असेल तर अध्यातमात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. देवघर हे सुख, शांती आणि समृद्धीचे केंद्रबिंदू मानले जाते. अध्यात्मिक शांती मिळण्यासाठी आपण देवघरात ठेवलेल्या देवांसोबत बोलतो. देवाचा आशीर्वाद मागतो. याच देवघरात अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्या ठेवल्याने लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल. ते आज जाणून घेउयात.

देवघरात असाव्या कोणत्या 7 गोष्टी

  • कुबेर हे संपत्तीचे देवता मानले जातात. त्यामुळे घरात तर कुबेर यंत्र ठेवले तर यामुळे संपत्ती स्थिर होते. संपत्ती कमी होत नाही. याची दररोज पूजा करावी.
  • घरातील देवघरात गणपतीची मूर्ती असणं खूप महत्त्वाचे असते. कारण गणपती हे लक्ष्मीचे दत्तक पुत्र आहेत. गणेशाची पूजा करुन आपण लक्ष्मीचा वास मिळवू शकतात.
  • शाळीग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. त्यामुळे जर तुम्ही शाळीग्रामची पूजा केली तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. तुळशीसह शाळीग्रामची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
  • लक्ष्मी मातेला पिवळ्या कौड्या आवडतात. पांढऱ्या कौड्यांना हळद लावून त्या देवघरात ठेवू शकतात. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.
  • देवघरात जर मोर पंख ठेवला तर घरातील नकारात्म उर्जा दूर होते. श्रीकृष्णाला मोराची पिसे प्रिय आहेत आणि ते भगवान विष्णूचा अवतार आहे.
  • शंख देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. जिथे शंख ठेवला जातो तिथे लक्ष्मीचा वास असतो. पूजेत याचा वापर केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते.
  • गंगा जल हे धार्मिक मान्यतांनुसार पवित्र मानले जाते. यामुळे घरातील गरिबी दूर होते. गंगाजलमुळे सर्व रोग आणि दोष मुक्त होते.
Non Stop LIVE Update
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवारांचे संकेत काय?.
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?
भाजपकडून 110 जणांची नाव निश्चित, या आमदारांचा पत्ता कट तर कोणाला संधी?.
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा.
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?
लाडकी बहीण योजनेचे नियम मोडले? डिसेंबरनंतर अर्ज तपासणी, होणार वसुली?.
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.