Astrological Remedies : विड्याचे एक पान बदलू शकते तुमचे आयुष्य, देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी हे उपाय करा

धार्मिक पौराणिक कथांमध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. याशिवाय, पूजा अपूर्ण मानली जाते. विड्याची पानं जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरली जातात. एवढेच नाही तर त्याचा उपयोग शुभ कार्यातही केला जातो. संस्कृतमध्ये विड्याच्या पानांना तांबूल म्हणतात. स्कंद पुराणातही हे सांगितले गेले आहे. त्यानुसार समुद्रमंथनात ही विड्याची पानं वापरली गेली होती.

Astrological Remedies : विड्याचे एक पान बदलू शकते तुमचे आयुष्य, देवी लक्ष्मीच्या कृपेसाठी हे उपाय करा
Paan
Follow us
| Updated on: Jul 29, 2021 | 12:42 PM

मुंबई : धार्मिक पौराणिक कथांमध्ये विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. याशिवाय, पूजा अपूर्ण मानली जाते. विड्याची पानं जवळजवळ प्रत्येक पूजेमध्ये वापरली जातात. एवढेच नाही तर त्याचा उपयोग शुभ कार्यातही केला जातो. संस्कृतमध्ये विड्याच्या पानांना तांबूल म्हणतात. स्कंद पुराणातही हे सांगितले गेले आहे. त्यानुसार समुद्रमंथनात ही विड्याची पानं वापरली गेली होती. हे विविध देवतांचे निवासस्थान असल्याचे मानले जाते (Astrological Remedies Of Paan Or Betel Leaf Know The Significance).

पण तुम्हाला माहिती आहे का की विड्याच्या पानांचा वापर समस्यांवर मात करण्यासाठीही केला जाऊ शकतो. ज्योतिषात विड्याच्या पानांसाठी विशेष उपाय सांगितले गेले आहेत. विड्याची पानांच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया –

? शास्त्रानुसार हवन-यज्ञाच्या वेळी विड्याची पानं वापरणे खूप शुभ आहे. धार्मिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनादरम्यान देवी-देवतांनी विड्याच्या पानांचा वापर केला होता. तेव्हापासून पूजेमध्ये विड्याची पानं वापरण्याची परंपरा सुरु झाली.

? ज्योतिषांच्या मते, सुपारीवर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात.

? श्रावण महिन्यात विड्याच्या पानात गुलकंद, सुपारीचा भुसा, बडीशेप आणि कत्था घालून भगवान शिव यांना अर्पण केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

? जर तुमच्या जीवनात विवाह योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले नाव विड्याच्या पानांवर लिहा. यानंतर ते देवी दुर्गाला अर्पण करा. हा उपाय केल्यास विवाह लवकरच होईल.

? जर तुम्ही संकटात असाल तर मंगळवार आणि शनिवारी विड्याची पानांची विडा लावा. हा उपाय केल्यास तुमचे सर्व त्रास दूर होतील.

? घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी विड्याच्या पानांचा वापर करा. घरात पूजा करताना विड्याची पानं अर्पण करा आणि यामुळे वाईट गोष्टींची सावलीही तुमच्यावर नसेल.

Astrological Remedies Of Paan Or Betel Leaf Know The Significance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Thursday Astro Tips | चिमुटभर हळदीने दूर होतील सर्व समस्या, गुरुवारी हे उपाय नक्की करा

‘या’ आठ कारणांमुळे आपल्या घरात नांदत नाही लक्ष्मी; जाणून घ्या कोणत्या गोष्टींमुळे दारिद्र्य ओढवू शकते

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.