Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात ‘या’ गोष्टी दिसत असतील तर सावधान, असू शकतात वाईट संकेत

स्वप्न बरंच काही सांगून जातात आणि याच्या माध्यमातून (Bad Dreams Nightmares Gave Signals About Bad Luck) तुम्ही येणाऱ्या काळातील स्थितीचा अंदाजा लावू शकतात.

स्वप्नात 'या' गोष्टी दिसत असतील तर सावधान, असू शकतात वाईट संकेत
Bad Dream
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 3:28 PM

मुंबई : झोपल्यानंतर स्वप्न पडणे हे सामान्य आहे. स्वप्न बरंच काही सांगून जातात आणि याच्या माध्यमातून (Bad Dreams Nightmares Gave Signals About Bad Luck) तुम्ही येणाऱ्या काळातील स्थितीचा अंदाजा लावू शकतात. काही स्वप्न चांगली तर काही स्वप्न वाईट असतात. चला जाणून घेऊ स्वप्नात काय बघणे अपशकुन मानलं जातं (Bad Dreams Nightmares Gave Signals About Bad Luck)…..

स्वप्नात मांजर दिसणे –

स्वप्नात मांजर दिसणे अपशकुन मानलं जातं. स्वप्नात मांजर दिसणे हे दुर्दैव येण्याचे संकेत असू शकते. स्वप्नात मांजर दिसणे याचा आणखी एक अर्थ निघतो. तुमचा विश्वासघात होऊ शकतो असाही त्याचा अर्थ असतो.

स्वप्नात साप दिसणे –

एका खड्ड्यात अनेक स्वप्न दिसणे हे एक भयानक स्वप्न असतं. हे स्वप्न या गोष्टीचा पूर्वाभास असू शकतं की तुमच्या खाजगी आणि व्यावसायिक जीवनात कुठली समस्या उद्भवू शकते.

स्वप्नात दुर्देव दिसणे –

जर तुम्हाला स्वप्नात असं दिसत असेल की तुमचं नशिब तुमनच्या सोबत नसेल तर हे या गोष्टीचं संकेत असू शकतं की तुम्ही तुमच्या क्षमतांना कमी लेखत आहात. याचा अर्थ असा होतो की तुमचा स्वत:वर विश्वास नाही.

स्वप्नात किटक दिसणे –

ज्योतिषशास्त्रानुसार दर तुम्हाला स्वप्नात किटक दिसत असतील तर त्याचा अर्थ जीवनात येणारे उतार-चढाव असा होतो.

स्वप्नात धूर किंवा धुके दिसणे –

जर तुम्हाला स्वप्नात धुके किंवा धूर दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या जीवनात काही गोष्टी स्पष्ट पाहू शकत नाहीये किंवा काही लोकांनी समजू शकत नाहीये. तसेच, तुमच्या मनात कुठल्या प्रकारचा संशय असेल त्याचाही हा संशय असू शकतो.

स्वप्नात रडणे –

जर तुम्हाला स्वप्नात तुम्ही स्वत: रडताना दिसत असाल तर हे या गोष्टीचा संकेत असू शकतं की तुमच्या जीवनात कुठली कठीण परिस्थिती उद्भवू शकते.

स्वत: पडताना किंवा जखमी होताना पाहणे –

जर तुम्हाला स्वप्नात तुम्ही वरुन पडताना किंवा जखमी होताना पाहात असाल तर हे येणाऱ्या समस्यांचा संकेत असू शकतो.

स्वप्नात हयात नसलेल्या व्यक्तीला पाहणे –

स्वप्नात एखाद्या हयात नसलेल्या व्यक्तीला पाहणे ही देखील एक अशुभ संकेत असू शकतो.

स्वप्नात कुत्रा भुंकताना दिसणे –

जर तुम्हाला स्वप्नात कुत्रे भुंकण्याचा आवाज येत असेल कर याचा अर्थ तुम्हाला भविष्यात समस्यांना सामोरे जावं लागू शकते.

Bad Dreams Nightmares Gave Signals About Bad Luck

संबंधित बातम्या :

Shani Amavasya 2021: कुंभ राशीच्या लोकांसाठी खास दिवस, जाणून घ्या अमावस्येचे महत्त्व आणि मनोरंजक तथ्ये

शंख वाजवण्याचं महत्त्व काय? शंखाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे फायदे काय?, जाणून घ्या…

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.