Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bad Dreams Upay | ही स्वप्न असतात वाईट, सकाळी उठताच हे उपाय करा

स्वप्नांचे (Dreams) जग सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचे आहे. जरी त्यांचा वास्तविकतेशी थेट संबंध नसला तरी, स्वप्ने वास्तविक जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांचे पूर्वचित्रण करतात. अशा परिस्थितीत, कोणती स्वप्ने तुमच्यासाठी शुभ असू शकतात आणि अशी कोणती स्वप्ने आहेत जी काही वाईट गोष्टींची पूर्वसूचना देतात आणि ते टाळण्याचे मार्ग देखील जाणून घेऊया

Bad Dreams Upay | ही स्वप्न असतात वाईट, सकाळी उठताच हे उपाय करा
dream
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 7:00 AM

मुंबई : स्वप्नांचे (Dreams) जग सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचे आहे. जरी त्यांचा वास्तविकतेशी थेट संबंध नसला तरी, स्वप्ने वास्तविक जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांचे पूर्वचित्रण करतात. अशा परिस्थितीत, कोणती स्वप्ने तुमच्यासाठी शुभ असू शकतात आणि अशी कोणती स्वप्ने आहेत जी काही वाईट गोष्टींची पूर्वसूचना देतात आणि ते टाळण्याचे मार्ग देखील जाणून घेऊया –

ही स्वप्ने असतात वाईट –

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात आर्थिक नुकसान, आकाशातून पडणे, केस कापताना दिसले तर समजून घ्या की ही स्वप्ने तुमच्या जीवनात काही अशुभ घटना येण्याचे संकेत देत आहेत. याशिवाय, स्वप्नात दात पडणे, नदीवरील बांध, पूर किंवा सूर्यास्त पाहणे खूप वाईट मानले जाते.

आकाशातील ताऱ्यांना स्पर्श करणे

जर तुम्ही तुमच्या स्वप्नात ताऱ्यांना स्पर्श करत असाल तर निश्चिंत रहा. हे एक चांगले लक्षण आहे. म्हणजे तुम्हीही ताऱ्यांसारखे चमकणार आहात. हे स्वप्न तुमची प्रतिष्ठा वाढवण्याचे संकेत देत आहे.

करिअरमध्ये अडचणी येण्याची चिन्हे

घोड्यावरुन पडणे, नाला तुंबणे, विहीर, नावेत बसणे किंवा स्वप्नात मांजर दिसणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की अशा गोष्टींची स्वप्ने पाहणे हे करिअरमधील समस्यांचे लक्षण आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात ओसाड जंगल, हस्ताक्षर करणे किंवा घुबड दिसले तर याचा अर्थ करियर किंवा व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होणार आहे.

तुम्हाला अशी स्वप्ने पडली तर?

स्वप्नात कोकिळा, चाकू मारणे, कात्री चालवणे किंवा एखाद्याला चापट मारणे हे चांगले लक्षण नाही. असे म्हणतात की अशी स्वप्ने वैवाहिक जीवनासाठी खूप वाईट असतात.

हे उपाय करा

जर तुम्हाला वाईट स्वप्न दिसले तर सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम शंकराची पूजा करा. भगवान शंकराला रुद्राभिषेक करावा. उपासना करत असताना मनात प्रार्थना करा की देव तुमचे रक्षण करो. याशिवाय, दुर्गा सप्तशतीचे पठण करा. यानंतरही अशुभ स्वप्ने पाहिल्यानंतरही तुमच्या मनात शंका राहिली किंवा मन अस्वस्थ होत असेल, तर तुम्ही तज्ज्ञांचे मत घेऊ शकता.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Parenting Tips | नावातच सर्व काही, बाळाचं नाव ठेवतायं मग बाळाच्या उज्वल भविष्यासाठी 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा नाहीतर…

नोकरी मिळत नाहीये? कामं लांबणीवर जात आहेत ? मग गुळाचा वापर करा नशीब नक्की चमकेल

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.