आर्थिक अडचणी आहेत? श्रीमंत होण्याचा गुप्त मंत्र जाणून घ्या

मानसिक शांती आणि आर्थिक स्थैर्यासाठी कुबेर मुद्रा लाभदायक आहे. या मुद्राचा नियमित सराव केल्याने मानसिक ताण तणाव दूर होतो आणि आर्थिक समस्यादूर होतात. कुबेर मुद्राचे फायदे काय आहेत आणि ते कसे करावे? चला जाणून घेऊया.

आर्थिक अडचणी आहेत? श्रीमंत होण्याचा गुप्त मंत्र जाणून घ्या
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 3:27 PM

कुबेर मुद्राचे फायदे काय आहेत? याविषयी आज आम्ही तुम्हाला विस्ताराने माहिती देणार आहोत. योगासनांविषयी आपण सर्वांनी अनेक गोष्टी ऐकल्या असतील. योगाभ्यासादरम्यानही त्यांचा वापर केला जातो. यापैकीच एक म्हणजे कुबेर मुद्रा, जी मानसिक शक्ती वाढवण्याबरोबरच आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे, मग कुबेर मुद्राचे फायदे काय आहेत आणि ते कसे करावे? जाणून घेऊया.

कुबेर मुद्राचे फायदे काय?

कुबेर स्वामींना भौतिक सुखांची देवता मानले जाते. विशेषतः सांसारिक लोकांना या सुखाची तीव्र इच्छा असते. पैसे कमावण्याचे अनेक पर्याय आहेत, पण प्रत्येकाचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. अशा वेळी इतर उपाययोजनांची मदत घ्यावी लागते. यापैकी एक उपाय म्हणजे कुबेर मुद्रा. कुबेर मुद्रा केल्याने सर्व समस्या सुटू शकतात.

मुद्रा केल्याने मानसिक ताण कमी होतो

कुबेर मुद्रा दिवसातून एकदा तरी अवश्य करावी. ही मुद्रा केल्याने मानसिक ताण कमी होतो. तसेच जर एखाद्याला आर्थिक अडचण असेल तर ही मुद्रा त्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते कारण कुबेर देवाला धनाची देवता मानले जाते आणि त्यांची पूजा करणे निश्चितच लाभदायक ठरते. याशिवाय आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीही ही मुद्रा उपयुक्त ठरते.

कुबेर मुद्रा कशी करावी?

हाताचे अंगठी बोट आणि लहान बोट तळहातावर ठेवा. अंगठ्यावर तर्जनी आणि मधले बोट ठेवा. अशाप्रकारे कुबेर मुद्रा करावी, असे अभ्यासक सांगतात.

विद्यार्थ्यांनी या मुद्राचा सराव करावा.

विद्यार्थ्यांनी या मुद्राचा सराव करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येत असतील किंवा इतर कोणतीही अडचण येत असेल तर ही मुद्रा त्यांना दिलासा देते. त्यामुळे कुबेर मुद्रा करा आणि त्याचा लाभ घ्या, असे अभ्यासक सांगतात.

कुबेर मुद्रा केल्याने काय फायदा तो?

कुबेर मुद्रा केल्याने मानसिक ताण कमी होतो. तसेच जर एखाद्याला आर्थिक अडचण असेल तर ही मुद्रा त्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. कुबेर देवाला धनाची देवता मानले जाते आणि त्यांची पूजा करणे निश्चितच लाभदायक ठरते. याशिवाय आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीही ही मुद्रा उपयुक्त ठरते.

(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.