Chanakya Niti | जीवनात यशस्वी होण्यासाठी चाणक्य नीतीमधील 5 गोष्टी कधीही विसरु नका

आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, राजकारणी, मुत्सद्दी आणि कुशल शिक्षक तसेच मौर्य वंशाचे संस्थापक आणि संरक्षक होते.

| Updated on: Oct 31, 2021 | 10:31 AM
जे लोक मेहनत करतात ते लोक कधीही गरीब होऊ शकत नाही. भाग्य नेहमी त्यांच्या सोबत असते.

जे लोक मेहनत करतात ते लोक कधीही गरीब होऊ शकत नाही. भाग्य नेहमी त्यांच्या सोबत असते.

1 / 5
जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर शंका व्यक्त करत असेल तर त्याला तसे करु द्या तुम्ही तुमच्या चांगल्या कामावर विश्वास ठेवा.

जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर शंका व्यक्त करत असेल तर त्याला तसे करु द्या तुम्ही तुमच्या चांगल्या कामावर विश्वास ठेवा.

2 / 5
जिथे तुमचा आदर होत नाही, अशा ठिकाणा जास्त काळ राहू नका. जिथे ज्ञानाची चर्चा नाही अशा ठिकाणी क्षणभरही राहू नका.

जिथे तुमचा आदर होत नाही, अशा ठिकाणा जास्त काळ राहू नका. जिथे ज्ञानाची चर्चा नाही अशा ठिकाणी क्षणभरही राहू नका.

3 / 5
जर एखाद्या नम्र आणि चांगल्या व्यक्तीने त्याच्या चांगल्या गुणांची ओळख करून दिली तर त्याच्या गुणांची आभा रत्नासारखी चमकते. एक असे रत्न जे सोन्याच्या दागिन्यांमध्ये लावल्यावर प्रज्वलित अधिक चमकदार होते.

जर एखाद्या नम्र आणि चांगल्या व्यक्तीने त्याच्या चांगल्या गुणांची ओळख करून दिली तर त्याच्या गुणांची आभा रत्नासारखी चमकते. एक असे रत्न जे सोन्याच्या दागिन्यांमध्ये लावल्यावर प्रज्वलित अधिक चमकदार होते.

4 / 5
विचार करून केलेले काम एखाद्यासमोर उघड करणे म्हणजे  स्वतःला लोकांसमोर हस बनवणे. जर तुम्ही मनात ठरवले असेल तर पूर्ण मेहनतीने करा आणि तुमची क्षमता सर्वांना दाखवा.

विचार करून केलेले काम एखाद्यासमोर उघड करणे म्हणजे स्वतःला लोकांसमोर हस बनवणे. जर तुम्ही मनात ठरवले असेल तर पूर्ण मेहनतीने करा आणि तुमची क्षमता सर्वांना दाखवा.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.