Chanakya Niti : तरूण वयामध्ये आहात? मग या चुका केल्या तर आयुष्य नक्कीच उद्ध्वस्त होईल!
तारुण्यात प्रत्येकाच्या अंगात जोम आणि ताकद असते. मात्र, याच काळात बरेच लोक आळशीपणामुळे आपला महत्वाचा वेळ वाया घालतात. आळस हा प्रत्येकाचाच शत्रू आहे. जीवनामध्ये जर तुम्ही यशस्वी व्हायचे असेल तर आळस दूर करा. कोणतेही काम पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे. निष्काळजीपणासारखे शब्द तरुणांच्या आयुष्यामध्ये नसावेत.
Most Read Stories