Chanakya Niti | ”घर का भेदी लंका ढाए” अशी परिस्थिती निर्माण होईल , आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे एक अर्थशास्त्राचे महान विद्वान म्हणून ओळखले जातात. त्यांनी चाणक्य नीती हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथातून त्यांनी जीवनाशी (Life) संबंधित पैलूंची माहिती दिली आहे. यामध्ये चाणक्य यांनी धर्म, संस्कृत, न्याय, शांती या सर्व गोष्टींबद्दल सांगितले आहे.

| Updated on: Mar 07, 2022 | 8:07 AM
सुसंस्कृत, सुशिक्षित मुले त्यांच्या पालकांसाठी खूप मौल्यवान असतात. पण मुलं जर मुर्ख आणि वाईट संगतीत अडकली किंवा व्यसनाधीन झाले तर ते शत्रूंपेक्षा जास्त वेदनादायी असते. ही मुलं पालकांना खूप त्रास देतात.

1 / 5
वडील आपल्या मुलांच्या डोक्यावर छताप्रमाणे काम करतो. ते आपल्या मुलांना प्रत्येक दुःखातून वाचवतो आणि संसाराचे ज्ञान मिळवण्यास मदत करतो. परंतु जेव्हा वडील खूप कर्ज घेतात आणि ते फेडण्यास असमर्थ असतात तेव्हा त्यांच्या मुलाला त्या कर्जाचा भार सहन करावा लागतो. असा बाप आपल्या मुलाचा शत्रू मानला जातो. अशी वडीलांप्रती लोकांच्या मनात प्रेमाची भावना राहात नाही.

2 / 5
ज्या पुरुषाला शहाणी आणि शिक्षित पत्नी मिळते तो खूप भाग्यवान मानला जातो. परंतु जर पत्नी दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित झाली तर अशा परिस्थितीत ती आपल्या पती, मुले आणि कुटुंबाची चिंता बनते. त्यामुळे संपूर्ण कुटुंब विखुरले जाते. कुटंबामध्ये कलह निर्माण होतो.

3 / 5
प्रेम हे जगातील सर्वात पवित्र मानले जाते. पण जेव्हा एखादी आई आपल्या मुलांमध्ये फरक करून काही नुकसान करू लागते, तेव्हा अशी आई आपल्या मुलांसाठी मोठी शत्रू बनते.

प्रेम हे जगातील सर्वात पवित्र मानले जाते. पण जेव्हा एखादी आई आपल्या मुलांमध्ये फरक करून काही नुकसान करू लागते, तेव्हा अशी आई आपल्या मुलांसाठी मोठी शत्रू बनते.

4 / 5
 प्रेम, आदर देणारा चारित्र्यवान नवरा मिळाला तर ती पत्नीसाठी भाग्याची गोष्ट आहे. पण जर नवरा नशेचा शिकार झाला किंवा दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवला तर तो पत्नीसाठी शत्रूपेक्षा कमी नाही.

प्रेम, आदर देणारा चारित्र्यवान नवरा मिळाला तर ती पत्नीसाठी भाग्याची गोष्ट आहे. पण जर नवरा नशेचा शिकार झाला किंवा दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवला तर तो पत्नीसाठी शत्रूपेक्षा कमी नाही.

5 / 5
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.