Chanakya Niti | आयुष्यात अडचणींमध्ये वाढ झालीय ?, तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 4 गोष्टी नक्की करुन पाहा
इतिहासाच्या पानांमध्ये जेव्हा ही बुद्धीमत्तेचा विषय येतो तेव्हा आचार्य चाणक्य हे नाव आपसूकच सर्वांच्या तोंडावर येते. त्यांनी लिहलेल्या चाणक्य नीतीमधील गोष्टी आजच्या आयुष्यालाही लागू होतात. त्यांनी तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि नंतर ते शिक्षक म्हणून शिकवत होते. त्यांनी आपल्या नीतिशास्त्र पुस्तकातून जीवनाशी संबंधित अनेक पैलूवर प्रकाश टाकला.
Most Read Stories