Diwali 2023 : कधी साजरी केली होती पहिली दिवाळी, या पाच पौराणिक कथेत दडले आहे रहस्य
Diwali 2023 दिवाळी म्हणजे रोषणाई, फराळ, धम्माल, स्वच्छता, रांगोळी आणि दिव्यांच्या सण. आपण कधी विचार केला आहे का की आपण हा सुंदर सण का साजरे करतो? हा पवित्र सण कधी सुरू झाला याचा विचार केला आहे का? त्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. दिवाळी दोन शब्दांपासून बनलेली आहे. दीप आणि अवली म्हणजे दिव्यांची रांग किंवा ओळ. त्यामुळे या सणाला दिवे लावले लावले जातात.
Most Read Stories